Headlines

कावड उत्सव; पालखी मार्गावर ‘वॉर रूम’:सीसीटीव्हीद्वारे नजर, गांधीग्राम घाटाचे काम 15 दिवसांत पूर्ण करा- जिल्हाधिकारी‎

श्रावण महिन्यात होणाऱ्या कावड महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत गांधीग्राम घाटावरील रखडलेल्या कामांवरून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महिनाभरापूर्वी गांधीग्राम घाटाची प्रत्यक्ष पाहणी करून दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे समोर येताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. १५ दिवसांत कामे पूर्ण करा. अन्यथा माझ्या…

Read More

पुरी रथयात्रेत 10 लाख भाविक सहभागी, 2 ठार:सरकार म्हणते- चेंगराचेंगरी नाही, आजाराने मृत्यू; आज पूजा-भोगनंतर पुन्हा यात्रा सुरू

ओडिशातील पुरी येथे गुरुवारी संततधार पावसादरम्यान भगवान जगन्नाथाची जगप्रसिद्ध रथयात्रा पार पडली. रथयात्रेदरम्यान दोन भाविकांच्या मृत्यूवर सरकारने सांगितले की, दोन्ही मृत्यू चेंगराचेंगरीमुळे किंवा गर्दी व्यवस्थापनातील कोणत्याही त्रुटीमुळे झाले नाहीत. CMO नुसार, रथयात्रेदरम्यान प्रकृती बिघडल्याने 7 भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी 60 वर्षीय एका भाविकाचा मृत्यू झाला, ज्याच्या मृत्यूचे कारण अद्याप शोधले जात आहे….

Read More

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम‎:बालसुरक्षा, सायबर सुरक्षा अन् कायदेविषयक जागृती अभियान

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती आणि न्यू गोल्डन इंग्लिश स्कूल, बालाजी नगर, मोतीनगर वॉर्ड, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका जयश्री आसलकर, सहायक अधीक्षक, न्यायपरिरक्षक कार्यालय, अमरावती येथील ॲड. प्रीती मोहता, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधी स्वयंसेवक मोना खोब्रागडे, यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

सोहेल खानचे बालपणी लैंगिक शोषण झाले:सलमान खानचा भाऊ म्हणाला- वर्षानुवर्षे लाजेमुळे कुणालाही सांगितले नाही

सलमान खानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान याने नुकताच खुलासा केला की, लहानपणी त्याचे लैंगिक शोषण झाले होते, परंतु त्याने याबद्दल अनेक वर्षे कोणाशीही काहीही बोलले नाही. त्याने ‘अलायन्स’ (Alliance) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ही माहिती दिली. या आठवड्यात शोच्या लीडरबोर्डवर सोहेल खानच्या टीमने अव्वल स्थान पटकावले. विजयाचा आनंद आणि हलके-फुलके वातावरण असताना, त्याने त्याचे…

Read More

शालेय गणवेशाचे अनुदान 300 वरून 500 रुपये करणार:जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय, शिक्षणाचा दर्जा उंचावणार‎

देशपातळीवर गौरव मिळविलेल्या सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या यशस्वी शैक्षणिक मॉडेलचा विस्तार आता संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या बैठकीत शालेय गणवेशाचे अनुदान ३०० वरून ५०० रुपये करण्याचा ठराव, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यात पाचपटीने वाढ, तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विशेष भरारी पथक स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला….

Read More

धार्मिक:‘अवधूत चिंतन'च्या जयघोषात श्री स्वामींच्या पादुका पालखीचे अक्कलकोटमध्ये आगमन

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात भक्तिमय वातावरणात सुरू असलेली श्री स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमा बुधवारी १५ जुलै रोजी सायंकाळी तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे दाखल झाली. पावसाच्या रिमझिम सरींमध्ये ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ आणि “श्री स्वामी समर्थ महाराज की जय’च्या जयघोषात पालखीचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले….

Read More

एक्सक्लुझिव्ह‎:पंढरपुरात यंदा दर्शन रांगेसाठी पाच शेड वाढवल्याने आषाढीला 9 तासात दर्शन

आषाढी यात्रेच्या काळात येणाऱ्या जास्तीत जास्त विठ्ठल भक्तांना सुलभ आणि सुखद, कमी वेळात दर्शन मिळावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विशेष नियोजन केलेले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन २० वॉटर प्रूफ दर्शन शेड, तसेच दर्शन रांगेत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी…

Read More

White Grub Management Workshop in Bhansahivare

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषिसंबंधी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत आज भानसहिवरे येथे शेतकऱ्यांसाठी हुमणी अळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन आणि चर्चासत्र उत्साहात प . यावेळी महाविद्यालयाचे डॉ. संतोष चौगुले यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व हुमणी अळी व प्रा. नरेंद्र दहातोंडे यांनी हुमणी अळीच्या जीवनचक्राची…

Read More

नीरा काठी संतांच्या वेशभूषेत नेत्यांच्या छबी:शासन खर्चातून प्रचार, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण अकलूजमध्ये रंगणार‎

संत जगद्गुरू तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत चांगवटेश्वर यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात दि. २० जुलै रोजी आगमन होत असून, जिल्हा प्रशासन व नगरपरिषदेच्या वतीने या पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा हा या पालखी सोहळ्याच्या प्रवासातील अंतिम टप्पा आहे. दि. १९ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी धर्मपुरी येथे,…

Read More

माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन US फेडरल बँकेत नियुक्त:पैलवान अमन सेहरावतने जिंकली बुडापेस्ट रँकिंग मालिका; 17 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्त यूएस फेडरल बँक राष्ट्रीय (आंतरराष्ट्रीय) 2. वाराणसीमध्ये 2 एलिव्हेटेड कॉरिडॉरना मंजुरी गंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर क्रीडा (SPORTS) 3. अमन सेहरावतने बुडापेस्ट रँकिंग सिरीज 2026 जिंकली बुडापेस्ट रँकिंग मालिका 2026 4….

Read More