Headlines

TCS Q1 2026 Results | Net Profit Rises, ₹12 Dividend, 9,200+ Employees Added

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टीसीएसने गुरुवारी चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जूनमध्ये संपलेल्या या तिमाहीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या मागील तिमाहीच्या तुलनेत 9,200 पेक्षा जास्त वाढून 5,93,798 वर पोहोचली आहे. यासोबतच, वार्षिक आधारावर कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 5% वाढून 13,349 कोटी रुपये झाला…

Read More

मयंक लोहार हत्येवर अभिनेते स्वप्नील राजशेखर संतापले:म्हणाले- डब्यात 100 लोक होते, व्हिडिओ काढले पण कुणीच मदत केली नाही

मुंबई लोकलमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याची झालेली निर्घृण हत्या संपूर्ण राज्याला हादरवून गेली आहे. या घटनेवर आता मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, डब्यातील प्रवाशांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘शंभर प्रवासी होते, पण मदतीला कुणीच आलं नाही’ स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, “रेल्वेच्या डब्यात किमान शंभर…

Read More

मुख्यमंत्री महोदयांना टीका सहन होईना:तेव्हा मंदिरे उघडा म्हणणारे आज स्वतःच बंद करतायत, अंबादास दानवेंचा भाजपला टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना काळातील एका जुन्या प्रसंगाची आठवण करून देत दानवे यांनी भाजपच्या बदलत्या भूमिकेवर कडाडून टीका केली. नियतीचा फेरा तर पहा, कोरोना काळात ‘मंदिरे उघडा’ म्हणून राज्यपालांचे उंबरठे झिजवणाऱ्यांवरच आज स्वतःहून मंदिरे आणि पर्यटनस्थळे बंद करण्याची…

Read More

गावातील उल्लेखनीय कार्य‎करणाऱ्या महिलांचा सन्मान‎:थिलोरी ग्रामपंचायतीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती‎

प्रतिनिधी । दर्यापूर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील थिलोरी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत थिलोरीच्या प्रशासक मीना धर्माळे होत्या.सुरूवातीला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वेणू वाकपांजर, मैना राऊत, जानकू पावडे…

Read More

Backward class community provided security in all areas

संत रोहिदास महाराज मंदिराच्या प्रांगणात चर्मकार सेवा समितीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. . मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, सामाजिक न्याय, राजकीय हक्क आणि आर्थिक सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात भक्कम सुरक्षा दिली. त्यांच्या विचारांमुळेच आज समाजातील वंचित घटक सक्षमपणे उभे राहत आहेत,…

Read More

अहिरांनी 6 खासदार फोडले म्हणून बक्षीस? सत्तारांच्या दाव्याने शिवसैनिक गोंधळात:ज्यांना भरभरून दिलं तेच सोडून गेले; आता सामान्य शिवसैनिकांना संधी द्या– सुषमा अंधारे

सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर माझ्याशी संवाद साधला आणि हे सर्व अवघ्या 18 ते 20 तासांत अचानक घडल्याचा दावा केला. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे आहे. ‘ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्यात सचिन अहिर यांचा मोठा सहभाग होता आणि म्हणूनच त्यांना उपसभापतीपद देणे गरजेचे होते’, असे सत्तार…

Read More

दिल्ली हॉटेल आग- परवाना मालकाच्या नाही तर कर्मचाऱ्याच्या नावावर:अकाउंटंट म्हणाला- सर्व कागदपत्रे जळून खाक; घटनेच्या दिवशी मेट्रोने शहरात फिरत राहिला

दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लरिश स्टे हॉटेलमध्ये आग लागल्याच्या प्रकरणात चौकशीदरम्यान नवीन खुलासे झाले आहेत. पोलिसांना हॉटेलच्या परवान्यात, कामकाजात आणि अग्निसुरक्षा नियमांमध्ये संभाव्य अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे. हॉटेल मालक लवकेश बजाज आणि अकाउंटंट जय मिश्रा यांच्या चौकशीदरम्यान या गोष्टी समोर आल्या. हॉटेलमधील आगीच्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती. 3 जून रोजी झालेल्या या…

Read More

डॉक्टरांना मारहाण प्रकरण:नगरसेवक रमेश म्हात्रेंना दिलासा; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. नेमका युक्तिवाद काय झाला? कल्याण न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांच्यात युक्तिवाद झाला. म्हात्रे यांना जामीन…

Read More

संजय गायकवाड यांना काय आक्षेपार्ह वाटले ते विचारणार:मी सुद्धा पुस्तक वाचेल, शिवीगाळ प्रकरणी मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते व…

Read More

एकनाथ शिंदे- श्रीकांत शिंदेंची संवेदनशीलता चर्चेत:हरवलेलं सर्वस्व परत मिळालं; जमीन परत मिळताच शिवसैनिकाच्या डोळ्यांत अश्रू

राजकारणात पद, सत्ता आणि स्वार्थासाठी निष्ठा बदलण्याच्या घटना नेहमी चर्चेत असतात. मात्र नांदेड जिल्ह्यातील एका शिवसैनिकाची कहाणी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षासाठी आणि निवडणुकीसाठी स्वतःची 22 गुंठे शेतजमीन विकूनही पक्षाची साथ न सोडणाऱ्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोठा दिलासा दिला आहे. या दोघांनी पुढाकार घेत संबंधित कार्यकर्त्याची…

Read More