आवक घटल्याने शेवगा, वांगी अन् कोथिंबीर कडाडली:भाजीपाल्याची दरवाढ, पालक, कोबी अन् बटाटा स्थिर; बदलत्या हवामानाचा बसतोय मोठा फटका
शहर आणि उपनगरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या आवकवर झाला आहे. परिणामी शेवगा, वांगी आणि कोथिंबीरचे भाव कडाडले आहेत. गृहिणींचे बजेट मात्र या दरवाढीमुळ . सर्वाधिक दरवाढ शेवगा आणि वांग्याच्या दरात पाहायला मिळत आहे. शेवगा थेट ८० रुपयांवरून १६० रुपये किलोवर पोहोचला आहे, तर…