Headlines

मुख्यमंत्र्यांनी घेतली नवीन पाणी योजनेची बैठक:नवी तारीख दिली तर लोक आम्हाला मारायला कमी करणार नाहीत- शिरसाट

शहराच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेवरून बुधवारी (१५ जुलै) मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोठा तणाव पाहायला मिळाला. या वेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाणी योजनेला पुन्हा नवीन तारीख दिली तर लोक आम्हाला मारायलाही कमी करणार नाहीत, अशी उद्विग्न भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदाराच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत खरडपट्टी…

Read More

Russian oil purchase… Trump is preparing to impose 100% tariff on India, bill in US Parliament, targeting China as well

Marathi News International Russian Oil Purchase… Trump Is Preparing To Impose 100% Tariff On India, Bill In US Parliament, Targeting China As Well वॉशिंग्टन/नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक डोनाल्ड ट्रम्प रशियन तेल खरेदी करणाऱ्या ५ देशांवर- भारत, चीन, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि अझरबैजानच्या विरोधात १००% टेरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमोक्रॅटिक…

Read More

मोसमी वारे सक्रिय; नाशिकला मात्र हुलकावणी:मुंबई-पुणे, संभाजीनगर, जालन्यामध्ये पावसाच्या हजेरीने हवेत गारवा

राज्यात आठवडाभर विश्रांतीनंतर मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह तसेच मराठवाड्याच्या काही भागांत बुधवारी तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. नाशिकमध्ये ढगाळ हवामान होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पाऊस गडप झाल्याने राज्यभरात ऊन व कोरड्या हवामानाचा ताप सहन करावा…

Read More

सरकार सर्वसमावेशक ‘बियाणे धोरण’ करणार:तपासणीसाठी नवीन ‘एसओपी’ निश्चित तयार होणार

राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे होणारे त्यांचे आर्थिक नुकसान टळावे, तसेच बियाणे उत्पादन, साठवणूक आणि विक्री प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता यावी, यासाठी राज्य शासन एक सर्वसमावेशक व नवीन ‘बियाणे धोरण’ तयार करणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. बियाणे तपासणीच्या कार्यपद्धतीत बदल करून नवीन मानक कार्यपद्धती (एसओपी )…

Read More

NSA अजित डोभाल BIMSTEC चे यजमानपद भूषवतील:मध्य प्रदेशातील इंदूर विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू, 16 जुलैच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारत BIMSTEC चे यजमानपद भूषवेल BIMSTEC 2. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ब्रसेल्समध्ये EU च्या बैठकीत सहभागी झाले क्रीडा (SPORTS) 3. फिडेने बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचे स्वरूप बदलले संकीर्ण (Miscellaneous) 4. मध्य प्रदेशातील इंदूर विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू झाले 5. 60…

Read More

भावली धरणानजीक पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या 9 संशयितांची घटनास्थळी धिंड:काेर्टाने सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी, मुख्य संशयित अद्याप फरार

भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या नाशिक येथील कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून दहशत माजवणाऱ्या नऊ संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयाने १८ जुलैपर्यंत म्हणजे तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत संशयितांना अटक केली आणि बुधवारी त्यांची भावली येथील घटनास्थळासह इगतपुरी शहरातून धिंड काढून कायद्याचा धाक दाखवला. सरकारी पक्षाने न्यायालयात संशयितांनी…

Read More

केतन अग्रवाल हत्याकांड:सिया आणि चेतनची केवळ मोबाइलवरच विवाहाची चर्चा, लॉजमध्ये प्रतीकात्मक लग्न केले नाही

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात केवळ मोबाइल चॅट्स आणि फोनवरील संभाषणापुरतीच लग्नाची चर्चा मर्यादित होती. प्रत्यक्षात त्यांचे कोणतेही गुपचूप लग्न झाले नसल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. या नवीन माहितीमुळे या प्रकरणातील ‘गुपचूप लग्नाच्या’…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई, 8 लाखांचा संशयास्पद माल जप्त

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने मार्केटयार्ड येथील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या पेढीवर धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना व्यवसाय आणि भेसळीच्या संशयावरून तब्बल 8 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात…

Read More

Maharashtra ST Bus 10 Percent Ticket Hike Extended Till July 2026

वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण पडत असल्याने, प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साध्या बसगाड्यांसाठी लागू करण्यात आलेली १० टक्के तात्पुरती भाडेवाढ आता ३१ जुलै २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग . डिझेल दरवाढीचा एसटीला फटका ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाकडून दररोज लाखो प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध…

Read More

कवठा शिवारात रोहित्र बसविताना विजेच्या धक्याने कामगाराचा मृत्यू:संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणला वसमतच्या विज कंपनीच्या कार्यालयात

वसमत तालुक्यातील कवठा शिवारात विज कपंनीचे रोहित्र बसविण्याचे काम सुरु असतांना एका कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी कामगाराचा मृतदेह वसमतच्या विज कंपनीच्या कार्यालयात आणून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर याप्रकरणात वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विज कंपनीकडून…

Read More