गायन, भजन ते बुद्धिबळ… नगरमध्ये महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धा:गायन स्पर्धेत रिया मणियारला विजेतेपद, संगीत वाद्यमध्ये प्रणिका हेडा प्रथम
श्री माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बॅडमिंटन स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. काबरा परिवार यांच्या प्रायोजकत्वाखाली झालेल्या या स्पर्धेत ‘शटल स्मॅशर’ संघाने विजेतेपद पटकावले तर ‘निंजा . इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे गायन, संगीत वाद्य व भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १६ वर्षांखालील गायन स्पर्धेत आर्या अमित सोनी हिने प्रथम,…