आंतरराज्य गुन्हेगारीला बसणार चाप; यंत्रणेत प्रभावी समन्वय:महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची परतवाड्यात बैठक
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शनिवारी (दि. ४) महत्त्वाची घडामोड घडली. अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या पुढाकाराने परतवाडा येथे महराष्ट्र व एमपी राज्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची ‘आंतरराज्य समन्वय बैठक’ पार पडली. या बैठकीमुळे दोन्ही राज्यांतील पोलीस यंत्रणेत आता अधिक प्रभावी समन्वय निर्माण होणार…