Headlines

काळा कोट घालून कोलकाता HCत पोहोचल्या ममता:निवडणूक हिंसेशी संबंधित प्रकरणात बाजू मांडली; बाहेर पडल्यावर आत्या चोर-भाचा चोर अशा घोषणा

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पुन्हा एकदा काळा कोट घालून न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी पोहोचल्या. ममता गुरुवारी कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुजॉय पाल यांच्यासमोर हजर झाल्या. हे प्रकरण अलीकडील राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर झालेल्या निवडणूक हिंसाचाराशी संबंधित जनहित याचिकेचे होते. सुनावणीदरम्यान ममतांनी न्यायालयाला सांगितले की, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर…

Read More

विप्रो कर्मचाऱ्याचा बळजबरीने राजीनामा घेतल्याचा आरोप:हिंदू महिलेला धर्मांतरासाठी दबाव, 'कॉर्पोरेट जिहाद'चा दावा

पुण्याच्या हिंजवडी येथील विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीत ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धार्मिक छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका हिंदू महिला कर्मचाऱ्याने इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि अनैतिक संबंधांसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. या दबावाला नकार दिल्याने तिला बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे तिने पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित…

Read More

अमरावती-दर्यापूर मार्गावर एसटी बस मध्येच बंद पडली.:शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उशीर, प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम हुकला

अमरावती-दर्यापूर मार्गावर भातकुलीमार्गे जाणाऱ्या एसटी बसमध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर झाला. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीहून सकाळी ७ वाजता दर्यापूरकडे निघालेली बस मार्गावरच बंद पडली. बसची स्थिती चांगली नसल्याने हा बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भातकुली येथे पोहोचायला बसला विलंब झाला. या विलंबामुळे…

Read More

दिल्ली-यूपीमध्ये एका दिवसानंतर तापमान 40°C च्या वर जाईल:मनालीमध्ये बर्फवृष्टी, पारा -7 अंशांवर पोहोचला; जम्मूमध्ये वादळ

देशभरात उष्णता वाढत आहे. हवामान विभागाच्या मते, उत्तर-पश्चिम भारतात तापमान 6 ते 8 अंशांपर्यंत वाढू शकते. मात्र, शनिवारी संध्याकाळी अटल बोगदा आणि मनालीच्या आसपासच्या परिसरात हलकी बर्फवृष्टी झाली. शनिवारी रात्री मनालीमध्ये तापमान -7 अंशांपर्यंत खाली आले. तर, उत्तर प्रदेशात लखनऊसह अनेक ठिकाणी रविवारी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर जाऊ शकते. दिल्लीत शनिवारी कमाल तापमान 34.7…

Read More

महावितरणचा वर्धापन दिन:प्रभावी नियोजनामुळे ग्राहकांना अखंडित व स्वस्त वीज देण्यात महावितरण यशस्वी – सीएमडी लोकेश चंद्र

महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर उर्जीकरण तसेच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती व वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य झाले. आगामी काळात विजेची वाढती मागणी तसेच शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना अखंडित…

Read More

पवन खेरा यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळली:गुवाहाटी हायकोर्ट म्हणाले – हे बनावट कागदपत्रांचे प्रकरण, पोलिस कोठडीतील चौकशी आवश्यक

गुवाहाटी उच्च न्यायालयाने शुक्रवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित प्रकरणात काँग्रेस नेते पवन खेरा यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती पार्थिव ज्योती सैकिया यांनी सांगितले की, खेरा यांनी रिनिकी भुईया सरमा यांच्यावर आरोप करण्यासाठी ज्या कागदपत्रांचा आधार घेतला आहे, ती पोलिसांनुसार आधीच बनावट सिद्ध झाली आहेत. न्यायालयाने म्हटले की, खेरा हे…

Read More

‘सिबिल’ची अट न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप:‘एल निनो’च्या संकटात बळीराजाला सरकारचा दिलासा

यंदा महाराष्ट्रातील १५२ लाख हेक्टर खरीप हंगामावर ‘एल निनो’चे मोठे संकट घोंगावत आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीच्या अवघा ८८% पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज असताना, पीक कर्ज देण्यात बँकांकडून होणाऱ्या दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या (एसएलबीसी) बैठकीत तीव्र…

Read More

खासदार वानखडे यांच्या मध्यस्थीने विहिगाव येथील उपोषण स्थगित:रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अंजनगाव सुर्जी: विहिगाव फाटा ते विहिगाव मुख्य रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी सुरू करण्यात आलेले उपोषण खासदार बळवंतराव वानखडे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते फिरोज कुरेशी आणि भगवान अभ्यंकर यांनी हे उपोषण सुरू केले होते. खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दहा दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले….

Read More

Quiz on Korea 2026 Pune: King Sejong Institute Event

कोरिया प्रजासत्ताकाच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासातर्फे ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ या जागतिक स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २८ जून २०२६ रोजी किंग सेजोंग इन्स्टिट्यूट येथे होणार आहे. कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालय, कोरियन . कोरियाचे मुंबईतील उपवाणिज्यदूत क्येओंगबेओम किम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, या स्पर्धेद्वारे सहभागी विद्यार्थ्यांना कोरियाची…

Read More

लिंबाळा तांडा शिवारात रोहीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू:एक गंभीर जखमी, सेनगाव तालुक्यातील घटना

सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा शिवारात दुचाकी व रोही प्राण्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 21 नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील आदिनाथ गडदे व त्यांचे वडील केशव गडदे (55) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर गुरुवारी…

Read More