Headlines

मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा, 8 दिवस कोठडी…:चित्रपट पाहायला गेलो अन् थेट जेलमध्ये पोहोचलो; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला रंजक किस्सा

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात आपल्या तारुण्यातील एक रंजक आणि मजेशीर किस्सा सांगितला. वयाच्या विसाव्या वर्षी पत्नीसोबत चित्रपट पाहायला गेले असताना, पत्नी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ती आपली पत्नी असल्याचे सांगूनही पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून आपल्याला चक्क तुरुंगात जावे लागले असल्याचा एक…

Read More

ओला, उबर, रॅपिडोचे अ‍ॅप हटवण्याच्या आदेशाला स्थगिती:राज्य सरकारने कायदेशीर पेचामुळे 24 तासांतच आपला निर्णय बदलला

महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यात बेकायदा सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेवर आळा घालण्यासाठी ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांचे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्याच्या आपल्या आदेशाला अवघ्या 24 तासांतच स्थगिती दिली आहे. सरकार आता या कंपन्यांचे कॅब व ऑटो सेवा विस्कळीत न करता केवळ बेकायदा बाईक टॅक्सी सेवा कशी बंद करायची? या मुद्यावर…

Read More

आषाढी वारी:देहू, इंद्रायणी घाटाचा चेहरामोहरा बदलणार; आषाढी वारीसाठी 'पीएमआरडीए'ची 13.08 कोटींच्या कामांची तयारी

आगामी आषाढी वारीसाठी देहू येथील इंद्रायणी घाटाचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) वारकऱ्यांच्या सोयीसाठी १३.०८ कोटी रुपयांच्या घाट विकासकामांची युद्धपातळीवर तयारी करत आहे. देहू नगरपंचायतीच्या मागणीनुसार इंद्रायणी नदीकाठी कापूर ओढा ते जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर घाट या दरम्यान ही कामे सुरू आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी…

Read More

CM Fadnavis Reverses Shinde Govts 11 Lake Project Decision; Environment Dept Order

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. सरकारने शिंदेंच्या काळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करून या कामांसाठी आतापर्यंत वितरित केलेला 91 . राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाने 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. या प्रकल्पांत एकनाथ शिंदे…

Read More

अकोलेत सत्तापालटहोण्याचे संकेत, शुक्रवारी अविश्वास ठरावावर फैसला:नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांवर अविश्वास, पिचड गटाला शह देण्यासाठी विरोधक एकत्र‎

अकोले नगरपंचायतीच्या राजकारणात आगामी ४ दिवसांत मोठा भूकंप होणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष बाळासाहेब वडगे आणि उपनगराध्यक्ष शरद नवले यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी पूर्ण कंबर कसली आहे. त्यानुसार शुक्रवारी, १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोल . जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या “नमुना अ” नोटीसीनुसार, माजी नगराध्यक्षा व नगरसेविका सोनाली नाईकवाडी यांच्यासह एकूण १३ नगरसेवकांनी…

Read More

राजेराय मठात प्रवच‌न, भारुडासह अखंड हरिनाम सप्ताह:विविध स्पर्धांची रेलचेल, अक्कलकोटमध्ये सद्गुरु बेलानाथ महाराजांचा 23 वा पुण्यतिथी उत्सव‎

येथील श्री स्वामी समर्थ राजेरायमठ सद्गुरु बेलानाथ महाराजांचा २३ वा पुण्यतिथी उत्सव दि. ९ जून ते १७ जून दरम्यान भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सप्ताहभर अखंड नाम विना सप्ताह, धर्म संकीर्तन तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करू . या उत्सवानिमित्त संत श्री ज्ञानेश्वर वारकरी मंडळ श्रीरामपूर यांच्या सहयोगाने भाऊ राऊत, संगीताताई शेजुळ…

Read More

Dattatray Bharane Statement on Devendra Fadnavis National Leadership

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भविष्यात दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगत असतात. मात्र, आता थेट महायुती सरकारमधील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच “देवाभाऊंनी देशाचे नेतृत्व करावे,” अशी उघड इच्छा व्यक्त केल्याने राजकीय . पांडुरंगाला साकडं घालणार “चांगली माणसं आपल्या भविष्यासाठी महाराष्ट्रातच राहिली पाहिजेत. मात्र, महाराष्ट्र खूप दिवसांपासून दिल्लीच्या तख्तापासून लांब आहे. येत्या 25 तारखेला…

Read More

पांगरीत खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे रखडल्या:शेतकरी चिंतेत, बियाणे, खते खरेदी करूनही शेतकरी चिंतेत; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

पांगरी (ता. बार्शी) या भागात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली तरी पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह प . परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामासाठी तयारी केली आहे. मात्र गेल्या…

Read More

परभणीत सजग तरुणांनी वाचवले चिमुकल्याचे प्राण:थरारक घटना CCTV मध्ये कैद, भरपावसात खोल खड्ड्यात सायकलसह अडकलेल्या चिमुकल्याला मृत्यूच्या दारातून खेचून आणले

परभणी शहरात मुसळधार पावसादरम्यान घडलेल्या एका थरारक घटनेत दोन युवकांनी प्रसंगावधान दाखवत एका चिमुकल्याचा जीव वाचवला. वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावरील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने सायकल चालवत जाणारा मुलगा थेट खड्ड्यात अडकला. मात्र, जवळच उभ्या असलेल्या दोन युवकांनी क्षणाचाही विलंब न करता खड्ड्यात उतरून चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली…

Read More

जमिनीच्या 100 फूट खाली वाहणार नदी:वर होणार शेती; देशातील पहिलाच प्रकल्प 2027 मध्ये होणार पूर्ण

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये जमिनीच्या १०० फूट खाली नदी वाहणार आहे. वर शेती सुरू राहील. हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. शिप्रा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कान्ह नदी जमिनीखालून नेली जाणार आहे. हैदराबादमधील ८० तज्ज्ञांच्या पथकाने ७० टक्के काम पूर्ण केले आहे. हे काम मे २०२७ मध्ये पूर्ण होईल. हा बोगदा ‘डी’ आकाराच्या बॉक्ससारखा आहे. यासाठी…

Read More