Mumbai Monsoon Rain Intensifies; Heavy Showers Forecast
राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला . दुसरीकडे, विदर्भातील गोंदिया, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, उर्वरित सर्व…