Headlines

मित्राच्या कन्येच्या लग्नाला दिली आर्थिक मदत:”अगस्ति”च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम; मैत्रीसोबत सामाजिक बांधिलकीही जपली‎

शालेय जीवनातील आठवणी केवळ अल्बममध्ये कैद न ठेवता, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा एक वस्तुपाठ अकोले तालुक्यातील ‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’ने घालून दिला आहे. आपल्याच एका मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी या गटाने ३० हजार रुपयांची आर्थिक मदत द . अगस्ती विद्यालयातील १९९७-९८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘ऋणानुबंध मैत्री बचत गट’ स्थापन केला आहे. नुकतीच…

Read More

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "प्रोग्रेसिव्ह किट'चे केले वितरण:विद्यार्थ्यांमध्ये दशमूल्ये रुजविण्याचा उपक्रमातून केला प्रयत्न‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अभियान, उपक्रमशील शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांच्या विविध वार्षिक उपक्रमाअंतर्गत व्यक्तिमत्व विकास अभिलेखे जपणारी प्रोग्रेसिव्ह किट- “पीके’ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित केली…

Read More

MSFDA Website Launch by Minister Chandrakant Patil

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नवीन सुधारित संकेतस्थळाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. . पुणे येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा एमएसएफडीएचे कार्यकारी…

Read More

मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात चोरी:चोरट्यांचा 80 हजारांवर डल्ला; मंत्र्याच्या दालनातच चोरी झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ

मंत्रालय हे राज्यातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते. त्यामुळे तिथे चोरी होणे ही जवळपास अशक्यप्राय बाब समजली जाते. मात्र, हा समज खोटा ठरवणारी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या दालनातच चोरट्यांनी हात साफ करत तब्बल 80 हजार रुपयांवर डल्ला मारल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार,…

Read More

Tim Cook Steps Down as Apple CEO in 2026; John Ternus to Lead

कॅलिफोर्निया43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टिम कुक यांच्या जागी आता जॉन टर्नस ॲपलचे नवीन CEO असतील. ते 1 सप्टेंबर 2026 पासून कंपनीची सूत्रे हाती घेतील. कुक आता कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून भूमिका बजावतील. बोर्डाने या योजनेला सर्वानुमते मंजुरी दिली आहे. टिम कुक: ॲपलला 4 ट्रिलियन डॉलरची कंपनी बनवले टिम कुक 1998 मध्ये ॲपलमध्ये…

Read More

बिलासाठी ठेकेदाराला मागितली 15 लाखांची लाच:5 लाख स्वीकारताना PWD इंजिनिअरला कार्यालयातच अटक, जळगाव एसीबीची कारवाई

जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील थकीत बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडे तब्बल १५ लाखांची मागणी करणाऱ्या योगेश अहिरे या ज्युनियर इंजिनिअरला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. शनिवारी भरदिवसा शासकीय कार्यालय परिसरात झालेल्या या धडक कारवाईमुळे बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत काही विकासकामे पूर्ण…

Read More

दगडूशेठ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य:पुष्टिपती विनायक अवतार जयंतीनिमित्त ट्रस्टतर्फे शहाळे महोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे पुष्टिपती विनायक अवतार जयंतीनिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात दगडूशेठ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. उन्हाच्या काहिलीपासून भक्तांचे रक्षण व्हावे, दुष्काळ व पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्यात, यासाठी गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण…

Read More

मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत वाढली:मच्छिमारांना 50 हजारांच्या मदतीचा राज्य सरकारचा विचार, नितेश राणेंची विधानसभेत मोठी घोषणा

राज्यातील मच्छिमारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पावसाळा उशिराने सुरू झाल्याने आणि समुद्री परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे आर्थिक फटका बसणाऱ्या मच्छिमारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत…

Read More

समाजाशी दगाफटका करू नका, 23 मेपूर्वी चर्चेला या:प्रसाद लाडांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या- मनोज जरांगे

मी कधीच स्वतःहून कोणाला चर्चेसाठी निमंत्रण देत नाही. परंतु, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बोलण्यात एक आपुलकी आणि माया दिसून आली, तसेच मुख्यमंत्र्यांकडून 100 टक्के मागण्या मान्य करून घेऊ असा शब्द त्यांनी दिला. म्हणूनच समाजाने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आता त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये आणि सरकार किंवा पक्षासाठी मराठा समाजाशी दगाफटका करू नये,…

Read More

‘आम्ही मोबाइल वापरणार नाही!’ शाळेतील विद्यार्थ्यांचा दृढ संकल्प:नाटिकेच्या माध्यमातून मोबाइलच्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎

मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या आरोग्यावर, अभ्यासावर आणि मानसिक विकासावर होत असलेल्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा, भिंगार येथे ‘मोबाइलचे दुष्परिणाम’ या विषयावर प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा प्रभाव इतका झाला की पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी “आम्ही मोबाइल वापरणार नाही” असा संकल्प केला. पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी मोबाइलच्या…

Read More