Headlines

आदिवासी विकास विभागाच्या अभ्यासिकेत अनियमितता; मंत्र्यांची विधानसभेत कबुली:दरमहा 8 लाख भाडं; विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधींचा डल्ला, दोषींवर कारवाई करा- वडेट्टीवार

अमरावती येथील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी दरमहा सुमारे 8 लाख रुपयांचे भाडे देऊन करण्यात आलेल्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करताना भाडे निश्चित करताना कोणते निकष वापरण्यात आले, कोणत्या अधिकाऱ्याच्या आयडीवरून अर्ज स्वीकारण्यात आला, संबंधित इमारत अधिकाऱ्यांच्या नावावर आहे…

Read More

Nishith Pramanik, Dilip Ghosh Get Key Ministries

Marathi News National West Bengal Minister Portfolio Allocation: Nishith Pramanik, Dilip Ghosh Get Key Ministries कोलकाताकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमधील भाजपच्या नवीन सरकारमध्ये सोमवारी विभागांचे वाटप झाले. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट निशिथ प्रामाणिक यांना उत्तर बंगाल विकास, क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालय सोपवण्यात आले आहे. पक्षाचे आमदार गौरीशंकर घोष यांच्या मते दिलीप…

Read More

एमआयटीमध्ये एआय आधारित शिक्षण प्रणाली:शैक्षणिक संधी विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम

येथील एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय) आधारित शिक्षण प्रणाली, अध्यापनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील शैक्षणिक संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एज्युकेशन समिट ऑन एआय शिक्षण : २०२६ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संचालिका प्रा. स्वाती कराड चाटे तसेच संस्थेच्या मार्गदर्शक व मेंटॉर प्रा. प्रभा कासलीवाल यांनी…

Read More

Kurla Tree Fall Death; Mumbai BMC Anger Over Negligence

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत धोकादायक झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांची मालिका सुरूच आहे. या घटनांमध्ये निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला येथे एका दुकानावर झाड कोसळून ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घ . मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील नौपाडा परिसरात महापालिकेच्या शाळेजवळील एका दुकानावर रविवारी अचानक एक भलेमोठे झाड कोसळले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी…

Read More

‘कूल रूफ' उपनियमांसाठी राज्य शासनाचा 10 लाखांचा पुरस्कार:अमरावती मनपाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा‎

एकीकडे विदर्भातील वाढत्या तापमानाची चर्चा असताना, दुसरीकडे याच उष्णतेवर मात करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या ‘कूल रूफ’ धोरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य शासनाच्या मानाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२५-२६ मध्ये अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावत १० लाख रुपयांचे पारितोषिक आपल्या नावे केले आहे. पुणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा…

Read More

Sanjay Gupta Trolled Over Siya Goyal & Rhea Chakraborty Comparison

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय गुप्ता सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. संजय गुप्ता यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करून मुख्य आरोपी सिया गोयलचा बचाव केला आहे. त्यांनी सिया गोयलच्या प्रकरणाची तुलना २०२० च्या रिया चक्रवर्ती मीडिया ट्रायलशी केली आहे. दिग्दर्शकाने लिहिले की, पुरावे येण्यापूर्वी टीव्हीवर…

Read More

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके 6 जून रोजी परततील:दिल्लीतील जंतर-मंतरवर विरोध प्रदर्शन करणार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके 6 जून रोजी भारतात परततील. ते दिल्लीतील जंतर-मंतरवर शांततापूर्ण निदर्शने करतील. यामध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतील. दिपके यांनी स्वतः याची माहिती X वरील ‘कॉकरोच इज बॅक’ अकाउंटवर दिली. X वरील ‘कॉकरोच इज बॅक’ अकाउंटचे ट्वीट: कॉकरोच जनता पार्टीचे X अकाउंट सध्या बंद दिल्ली उच्च न्यायालयाने 29 मे रोजी कॉकरोच…

Read More

Prakash Ambedkar Questions UAPA Law; BJP, Congress Accused of Misuse

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व काँग्रेसवर दलित, आदिवासी व मुस्लिमांचा आवाज दडपण्यासाठी जाचक यूएपीए कायद्याचा शस्त्रासारखा वापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेवर ठेवले बोट ठेवत, प्रतिबंधात् . प्रकाश आंबेडकर मुंबई उच्च न्यायालयात मागील अनेक वर्षांपासून UAPA अर्थात बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्याविरोधात लढा देत आहेत. त्यांनी बुधवारी एका…

Read More

‘छावा’मध्ये रणदीप हुड्डाने औरंगजेबाची भूमिका नाकारली होती:म्हणाले- त्यावेळी खूप जास्त हिंदू-मुस्लिमबद्दल चर्चा सुरू होती; म्हणून नकार दिला

अभिनेता रणदीप हुड्डा यांनी नुकतेच सांगितले की त्यांना ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाची भूमिका ऑफर झाली होती, पण त्यांनी ती करण्यास नकार दिला. रणदीपने झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘मी लक्ष्मण उतेकर यांना दिग्दर्शक आणि माणूस, दोन्ही म्हणून खूप पसंत करतो. ते माझ्याकडे ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेसाठी आले होते. त्यावेळी माझे वजन खूप कमी झाले होते आणि मी…

Read More

निमलष्करी दलात 3 वर्षांत 438 आत्महत्या:कौटुंबिक दुरावा अन् मानसिक ताणाचा परिणाम; रजा धोरणात सुधारणा, मेंटल हेल्थ चेकअप गरजेचे

देशाच्या सीमांचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेचा कणा असलेले निमलष्करी दलातील जवान सध्या मोठ्या मानसिक तणावातून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत तब्बल ४३८ जवानांनी आत्महत्ये . का सुटतेय जवानांची साथ? जवान नोकरीचा त्यागही करत आहेत. २०१४ पासून २३ हजारांहून अधिक जवानांनी राजीनामा दिला आहे. कठोर…

Read More