Headlines

16 more reservoirs in critical category in 42 days, Goa-Mumbai have only a month’s supply, water cut begins in Mumbai

Marathi News National 16 More Reservoirs In Critical Category In 42 Days, Goa Mumbai Have Only A Month’s Supply, Water Cut Begins In Mumbai नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाच्या अनेक भागांत मान्सूनचा वेग मंदावलेला असताना प्रमुख जलाशयांची स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) च्या १८ जूनच्या अहवालानुसार सामान्य साठवणुकीच्या ८०% किंवा…

Read More

मंत्र्यांच्या ओएसडीवर पत्नीचा गंभीर आरोप, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल:अतुल सावेंनी स्पष्ट केली भूमिका; चौकशीचे आदेश

पुण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले आहे. भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी असलेले विजय धुलचंद कारंडे यांच्याविरोधात पत्नीने गंभीर आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नीला मारहाण करून तिचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कारंडे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात…

Read More

अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठात छायाचित्र प्रदर्शन:निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिके, ग्रामस्वच्छतेचा संदेशही दिला

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गाडगे बाबा अध्यासन केंद्र आणि समर्थ गुरुकृपा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या (शिंदे बुद्रुक) संयुक्त विद्यमाने संत गाडगे बाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनी भरवण्यात आली. यासोबतच निबंध स्पर्धाही घेण्यात आली, ज्यात सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा…

Read More

निर्णायक पाऊल:“डिजिटल गुंडागर्दी’ रोखण्यासाठी राज्य सरकारचा नवा कायदा येणार, 3 महिन्यांत तयार होणार नव्या कायद्याचा मसुदा

सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अमर्याद गैरवापर आणि त्यातून जाणीवपूर्वक केले जाणारे डिजिटल चारित्र्यहनन रोखण्यासाठी राज्य सरकारने आता निर्णायक पाऊल उचलले आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सॲप यांसारख्या व्यासपीठांवर पुराव्याशिवाय अफवा पसरवून कुणाचीही बदनामी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नव्या कठोर कायद्याचा मसुदा तयार करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेचे गांभीर्य ओळखून राज्याचे पोलिस…

Read More

CM Yogis Arrival Sparks Jai Shri Ram Chants

Marathi News National CM Yogis Arrival Sparks Jai Shri Ram Chants | Deputy CMs Keshav, Pathak Attend Shubhendu Oath लखनऊ/कोलकाता1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री योगी सहभागी झाले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू यांनी योगींना हात जोडून प्रणाम केला. योगींनी त्यांना भगवा गमछा पांघरला. यापूर्वी, योगी व्यासपीठावर पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांनी…

Read More

विरोधकांचे 6 पानी पत्र 'AI' निर्मित!:चहापानावरील बहिष्कारावरून CM देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (दिनांक 20 जून) सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी याहीवेळी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत…

Read More

India Toffy Export Surges to ₹132 Cr in FY26

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतातून टॉफीची निर्यात गेल्या 12 वर्षांत 166% वाढून आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये ₹132 कोटींवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज, म्हणजेच 20 मे रोजी, सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये देशातून टॉफीची एकूण निर्यात ₹49.68 कोटी होती. केंद्रीय मंत्री पीयूष…

Read More

'द प्राइड ऑफ भारत' साठी आंतरराष्ट्रीय ॲक्शन टीम सज्ज:ऋषभ शेट्टीच्या चित्रपटात 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम मार्क हेन्सन ॲक्शन डिझाइन करणार

चित्रपट निर्माता संदीप सिंग आपल्या आगामी मोठ्या ऐतिहासिक चित्रपटाची ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ मोठ्या स्तरावर निर्मिती करण्याची तयारी करत आहेत. या चित्रपटात ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट आणखी खास बनवण्यासाठी निर्मात्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ॲक्शन टीमला समाविष्ट केले आहे, जी चित्रपटातील युद्ध आणि ॲक्शन सीन्स उत्कृष्ट बनवण्यासाठी…

Read More

पुणे विमानतळावर 15 नवीन फ्लाइट स्लॉट्सची भर:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे कनेक्टिव्हिटीला चालना

पुणे विमानतळावर १५ अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्सची वाढ करण्यात आली आहे. यामुळे विमानतळावरील एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ झाली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे ही वाढ शक्य झाली असून, यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीला मोठा बूस्ट मिळणार आहे. या नवीन स्लॉट्समुळे पुणे शहर मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या नव्या हवाई मार्गांनी जोडले…

Read More

महायुतीसह महाविकास आघाडीला 'बंडा'चे ग्रहण:विधानपरिषदेच्या रिंगणात इच्छुकांनी थोपटले दंड; कुठे-कुठे बंडखोरी? वाचा सविस्तर

राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा ‘बंडखोर’ उमेदवारांनीच नेत्यांची झोप उडवली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूला इच्छुकांनी पक्षादेश झुगारून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी अपक्ष किंवा समांतर अर्ज भरल्याने आघाडी धर्मासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः महायुतीमध्ये बंडखोरीचे…

Read More