उल्हासनगरमध्ये महायुतीतील संघर्ष चिघळला:भाजपचा युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय, शिवसेनेचे प्रत्युत्तर
उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद अधिकच चिघळला असून, भाजपने पत्रकार परिषद घेत उल्हासनगरमध्ये युतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यापुढील कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करता स्वतंत्रपणे काम करण्याची भूमिका भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. उल्हासनगरमधील…