झारखंड PSC परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आणखी 5 जणांना अटक:आतापर्यंत 19 आरोपी पकडले; आंदोलक विद्यार्थी म्हणाले- सरकारने चर्चेसाठी बोलावले
झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात जयपाल सिंह स्टेडियममध्ये १२ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. ७ पेक्षा जास्त आंदोलक उपोषणावर आहेत. यापैकी विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी २ ऑगस्टपासून अन्न-पाणी त्यागले होते. याच दरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही आंदोलन संपवण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी चार मंत्र्यांची समिती…