Headlines

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी डेहराडूनला पोहोचल्या हुमा कुरेशी:म्हणाली- लहान बजेटचा चित्रपट 'बेबी डू डाय डू', प्रेक्षकांचे प्रेम हेच चित्रपटाचे प्रमोशन

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बेबी डू डाय डू’ या नवीन चित्रपटाच्या प्रचारासाठी शुक्रवारी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी आणि चित्रपटाची स्टारकास्ट डेहराडूनला पोहोचली. जिथे टीमने चित्रपटाचे प्रमोशन करण्यासोबतच मीडियाशी संवाद साधून चित्रपटाची कथा, प्रेक्षकांकडून मिळत असलेला पाठिंबा आणि त्यांच्या प्रमोशन मोहिमेबद्दल माहिती दिली. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हुमा कुरेशी यांनी सांगितले की,…

Read More

चांदवड तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षेत चमकदार कामगिरी:मित डुंगरवालला 97.67 टक्के गुण; विविध शाखांतील विद्यार्थी प्रथम‎

. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेत येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री हिरालाल हस्तीमल (जैन ब्रदर्स, जळगाव) तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. सिव्हील इंजिनिअरिंग शाखेत तृतीय वर्षातील मित डुंगरवाल याने ९७.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय वर्षात माधवी वाघ हीने ८५.४४ टक्के, तर प्रथम…

Read More

मोर्शीतही एमडी ड्रग्जचे जाळे, 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त:स्मशानभूमीजवळ पोलिसांची कारवाई, अमरावतीच्या दोघांना अटक‎

अमरावती पाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही एमडी ड्रग्जचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. मोर्शी पोलिसांनी चांदूरबाजार रोडवर असलेल्या स्मशानभूमीसमोर रेल्वे गेटजवळ केलेल्या कारवाईतून या घटनेला दुजोरा मिळाला आहे. पोलिसांनी त्याठिकाणी अवैधरित्या एम.डी (मेफेड्रोन) बाळगणाऱ्या दोघांच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह ४ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अटक करण्यात आलेले…

Read More

'आगे आगे देखो होता है क्या!':6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार? शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा खळबळजनक दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील तब्बल 13 ते 14 आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर आता ‘ऑपरेशन टायगर…

Read More

केळगाव प्रकल्पातून अवैध पाणी उपसा:परिसरात गावांना टंचाईची भीती

सिल्लोड | तालुक्यातील केळगाव प्रकल्पातून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या पाणी उपसा होत असून, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे. केळगाव प्रकल्पातून अंभई, केळगाव, जांभई, रेलगाव आदी गावांची तहान भागवली जाते. मात्र या प्रकल्पातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावत आहे. संबंधित…

Read More

Pune Ketan Murder Conspiracy: Siya-Chetan Cafe Meet Before Murder

पुणे केतन खून प्रकरणात नवीन व्हिडिओ समोर आला आहे. केतनच्या हत्येच्या एक दिवस आधी, 17 जून रोजी आरोपी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी एका कॅफेमध्ये भेटले होते. न्यूज एजन्सी IANS ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, इथेच लोहगड किल्ल्यावर केतनला . दोघांनी केतनला ढकलून द्यायचे ठिकाणही शोधले होते. जर केतन यातूनही वाचला असता, तर…

Read More

सेलेब्रिटींच्या अंगरक्षकांची वार्षिक कमाई कोट्यवधींमध्ये नसते:शाहरुख खानच्या माजी अंगरक्षकाने सोशल मीडियावर पगाराच्या दाव्यांचे सत्य सांगितले

अभिनेता शाहरुख खानचे माजी बॉडीगार्ड यासीन खान यांनी नुकतेच सांगितले की, सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सना दोन ते अडीच कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो, हे दावे चुकीचे आहेत. यासीन खान यांनी हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सोशल मीडियावर बॉडीगार्ड्सच्या कमाईबद्दल जे आकडे सांगितले जातात, ते खूप वाढवून सांगितले जातात. त्यांनी सांगितले की, कोणत्याही मोठ्या स्टारसोबत काम करणाऱ्या…

Read More

शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये व्याख्यानासह विविध कार्यक्रम‎:छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय- प्राचार्य कोठावळे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रम गाजवला. शंभूराजेंची कारकीर्द केवळ पराक्रमाची नसून ती अत्यंत तेजोमय आणि दिशादर्शक होती, असे गौरवद्गार प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी व्यक्त केले. येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून…

Read More

रेव्ह पार्ट्या करणाऱ्यांवर थेट 'मकोका' लावा!:पराभवाचं खापर 'ईव्हीएम'वर कशाला फोडता? संघटन कमी पडल्याचं मान्य करा, शिरसाटांचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्रात रेव्ह पार्टीचे प्रमाण वाढत चालले आहे, त्याला काही लोकं पाठिंबा देत आहेत. तरुण मुले अशा पार्ट्यांना जातात अशाने तरुण पिढी बर्बाद होत आहे. पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. रेव्ह पार्ट्या करणाऱ्यांवर मकोका लावला पाहिजे, असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. निदा खान प्रकरण काही नाशिकपुरते मर्यादित नाही. माजी खासदार जलील यांना अटक…

Read More

ठाण्यात ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त:3 कोटींचा चरससह ट्रामाडॉल जप्त, जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना बेड्या

ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. गुजरातच्या एका अट्टल तस्करासह थेट जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि कुपवाडा येथून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत ३ कोटी ३ लाख ५४ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात ३ किलो २० ग्रॅम चरस आणि तब्बल १२,९८४ ट्रामाडॉल कॅप्सुल्सचा…

Read More