शिवाजीराव शिंदे यांच्या शोकसभेत आठवणींना उजाळा:तत्त्वनिष्ठ नेतृत्वाला अखेरचा निरोप; सभेत 40 पेक्षा जास्त मान्यवरांकडून भावना प्रकट
महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे यांचे २१ जून २०२६ रोजी कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि पुरोगामी विचारांचा दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त करत लातूरकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लातूरमधील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने आयोजित या शोकसभेला नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी…