ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण:PM मोदींनी सोशल मीडिया डीपी बदलून ऑपरेशनचा लोगो लावला; लिहले- देश सैन्यदलांच्या शौर्याला सलाम करतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपला डिस्प्ले पिक्चर बदलून ऑपरेशन सिंदूरचा लोगो लावला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या लष्करी कारवाईच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय लष्कराच्या शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते, ज्यात 26 लोकांचा…