भावाच्या डोळ्यासमोरच डॉक्टर बहिणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू:शिवाजीनगरातील आपल्या घरी जातांना काळाचा घाला
भरधाव वेगात जाणाऱ्या पार्सल वाहतूक ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातात नवी मुंबईतील प्रा. डॉ. वंदना निकुंभ (५८) या ठार झाल्या. दुचाकी चालवणारे त्यांचे चुलत भाऊ श्रीकांत निकुंभ बचावले. रविवारी रात्री १०.३० वा. हा अपघात टाकळी रोडवरील माजी महापौर दिवे यांच्या निवासस्थानासमोर घडला. रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी…