Chhagan Bhujbal Statement On Maharashtra Drought; MPSC & Thackeray Protest
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, पावसाअभावी मदतीपासून वंचित राहिलेले तालुके आणि मंडळांचा नव्याने विचार करण्याची मागणी यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या भूमिकेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प् . मुख्यमंत्री आणि महसूल विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. “एखादा तालुका जास्त आला तरी चालेल, पण कोणावर अन्याय होता…