Headlines

करमाळा तालुक्यात जांभळाचा हंगाम जोमात:बाजारात आवक वाढली, हवामान बदलामुळे यंदा मोठी फळधारणा, झाडे फळांनी भरली‎

करमाळा तालुक्यात यंदा जांभूळ झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतशिवार, ओढे-नाले परिसर तसेच गावांच्या हद्दीतील अनेक जुनी जांभूळ झाडे फळांनी लगडली असून जांभूळ हंगाम यंदा विशेष गाजताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांम . कृषी जाणकारांच्या मते, गतवर्षी झालेला चांगला पाऊस, जमिनीत टिकून राहिलेला ओलावा, हवामानातील बदल आणि त्यानंतर वाढलेले तापमान यामुळे…

Read More

दावा- केतनला धक्का दिल्यानंतर सिया मदतीसाठी ओरडली:आई म्हणाली- मुलगी दोषी असेल तर तिलाही किल्ल्यावरून खाली फेका

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. केतनला ज्या लोहगड किल्ल्यावरून ढकलण्यात आले होते, तेथील रक्षकाने सांगितले की, त्याने सियाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता. रक्षक धीरज जाधव यांच्या म्हणण्यानुसार, ओरडण्याचा आवाज ऐकून ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुख्य आरोपी आणि सिया गोयल मदतीसाठी ओरडत होते. मी सिया गोयलला विचारले काय झाले, तेव्हा ती म्हणाली…

Read More

हुंड्यासाठी छळ; पत्नीने घेतला ‎तीन वर्षांच्या बाळासमोर गळफास:कृषी सहाय्यक पतीसह चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल, मेहकरमधील घटना ‎

‎लग्नावेळी तब्बल 31‎‎ लाख रुपये हुंडा व‎‎ चारचाकी वाहन देऊनही ‎‎‎पैशांच्या मागण्या न ‎‎‎थांबल्याने, सततच्या ‎‎‎शारीरिक व मानसिक ‎‎‎छळाला कंटाळून 26‎‎ वर्षीय विवाहितेने ‎गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ‎धक्कादायक घटना 23 जून रोजी मेहकर येथे ‎उघडकीस आली. या प्रकरणी मृत‎ विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून कृषी‎ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या पतीसह ‎सासू, सासरे व नणंद यांच्याविरुद्ध‎ आत्महत्येस प्रवृत्त…

Read More

सीताराम शुगर समोरील आंदोलन मागे:राजलक्ष्मी गायकवाड यांनी मागण्या मान्य केल्याचे दिले लेखी निवेदन‎

खर्डी येथील सिताराम साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. सोमवारपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती. कारखान्यामुळे होणारे हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण यांसह विविध समस्यांविरोधात तरुण शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. अखेर आज (गुरुवार) सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे…

Read More

इर्विनमध्ये पाणी शिरल्याने जबाबदारांना निलंबित करा:शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख हरमकर यांची मागणी‎

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) गरीब रुग्णांचे देवस्थानच आहे. येथे पावसाची पाणी शिरून रुग्णांचे जे हाल झाले त्यासाठी जबाबदार असलेले जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) व महानगर पालिका आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उबाठा शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी गुरुवार २५ रोजी जिल्हाधिकाऱ्या दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील हजारो गरीब…

Read More

अधिकमासानिमित्त अनोखा उपक्रम:चोपड्यातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी एकाच वेळी सुटल्या बसेस, 410 भाविक यात्रेसाठी रवाना

चोपडा शहर व तालुक्याच्या धार्मिक इतिहासात सुवर्णक्षण ठरावा असा उपक्रम शुक्रवारी सकाळी पार पडला. पंकज समूहाच्या वतीने तब्बल 410भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आरामदायी बसेसमधून रवाना करण्यात आले. चोपड्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्रितपणे पंढरपूर यात्रेसाठी निघाल्याने हा उपक्रम विशेष ठरला. अधिकमासानिमित्त पंकज विद्यालयात पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार:24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळणार वेग

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने १ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही भागांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामानातील या बदलामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण आहे. नद्यांना पूर, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ…

Read More

मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करा- स्थायी सभापती

अकोला महानगरपालिकेच्या शाळांचे सत्र लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी गुरुवारी स्थायी समिती सभागृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीला नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेते पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनील मेश्राम, नितीन ताकवाले, रणजीत खेडकर उपस्थित होते….

Read More

दीड वर्षांपासून उच्छाद मांडणारे दोन चोरटे फ्रेजरपुरा पोलिसांच्या जाळ्यात

शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दीड वर्षांपासून घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र राबवून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून चोरी, घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून सोन्याची लगड, ३.६९ लाखांची रोख आणि दुचाकी वाहनांसह एकूण २४ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल…

Read More

जिल्ह्यात 30% औषधी दुकानांची 3 ते 6 वर्षांपासून तपासणीच नाही:चुकीच्या मार्गाने माल खरेदीने डुप्लिकेट औषधी येत असल्याची चर्चा‎

नागरिकांना खात्रीची व किफायतशीर दरात औषधे मिळावी, यासाठी औषधाच्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी व ऑडिट करणे गरजेचे आहे. परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि इतर तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार औषधी दुकान . यामुळे या काही मेडिकल्समधून विक्री होणारी औषधे, त्यांची गुणवत्ता आणि दराबाबत रुग्णांच्या मनात साशंकता निर्माण होत आहे. तसेच…

Read More