अहिल्यानगरात भाजपच्या ताकदीसमोर राष्ट्रवादी बॅकफूटवर,:राष्ट्रवादीला रायगडची जागा जाण्याची शक्यता असल्याने नगरची जागा जाऊ शकते भाजपकडे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. राजकीय हालचालींना वेग आला. 18 जून रोजी होणारे मतदान आणि 22 जूनच्या मतमोजणीपूर्वी ”महायुती”मध्ये जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजते. महायुतीत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघाची एकमेव जागा जाण्याची दाट शक्यता आहे, असे झाले तर अहिल्यानगरची…