किसान विकास पत्र योजनेत 7.5% व्याज:9 वर्षे 7 महिन्यांत पैसे दुप्पट होतील, यासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
जर तुम्ही सध्या कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेबद्दल जाणून घ्यायला हवे. या योजनेत 7.5% व्याज मिळत आहे. आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सांगत आहोत… किसान विकास पत्र योजना काय आहे? किसान विकास पत्र ही भारत सरकारची अल्पबचत योजना आहे. ही एक प्रकारची मुदत ठेव योजना म्हणजेच एफडी आहे….