'टोमॅटो देतो' असे सांगून घरात बोलावले अन्…:7 वर्षांच्या चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, नागरिकांनी रंगेहाथ पकडून दिला चोप
कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणमध्ये एका 50 वर्षीय नराधमाने अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग दोन दिवसांत घडलेल्या या दुसऱ्या अत्याचाराच्या घटनेमुळे कल्याण परिसर हादरून…