Headlines

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून पूर्वतयारीचा आढावा

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, विधिमंडळ अधिवेशनातही त्यांच्या कामाच्या पद्धतीची आणि पारदर्शक कारभाराची प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या या कडक शिस्तीचा आणि धडक कारवाईचा सकारात्मक परिणाम आता यंदाच्या आषाढी वारी यात्रा उत्सवातही पाहायला मिळणार असून, तसे संकेत खुद्द…

Read More

Ayodhya, Ram Mandir, donation, Nripendra Misra, Ram Mandir Construction Committee meeting

Marathi News National Ayodhya, Ram Mandir, Donation, Nripendra Misra, Ram Mandir Construction Committee Meeting अयोध्या8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरात अर्पण केलेल्या 7 कोटी रुपयांच्या चोरीच्या दाव्याचे प्रकरण वाढत चालले आहे. मंदिर ट्रस्टने शनिवारी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे चोरीच्या दाव्याची चौकशी एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत करण्याची मागणी केली. त्यानंतर काही तासांतच शासनाने 3 सदस्यीय…

Read More

अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न:आरोपीला अटक, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; तिवसा येथील घटना

तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी राजू भानुदास चव्हाण (वय ३७) याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसह घराच्या अंगणात झोपलेली असताना, आरोपी…

Read More

दीपिका पदुकोणसोबतच्या ब्रेकअप विधानावर मुझम्मिलचे स्पष्टीकरण:व्हिडिओमध्ये म्हटले होते- मी तिला सोडले, पश्चात्ताप नाही, आता म्हणाला- एडिटिंगमुळे संदर्भ बदलला

अभिनेता मुझम्मिल इब्राहिम त्यांच्या एका जुन्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत, ज्यात त्यांनी दावा केला होता की, दीपिका पदुकोणसोबत 2 वर्षे राहिल्यानंतर त्यांनी तिला सोडले होते. जुन्या मुलाखतीत अभिनेत्याने असाही दावा केला होता की, दीपिकानेच त्यांना प्रपोज केले होते. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. मुझम्मिल इब्राहिम यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर…

Read More

ममता ज्या जागेवर हरल्या, तेथे EVM-VVPAT सुरक्षित ठेवण्याचे आदेश:उच्च न्यायालय म्हणाले- गरज पडल्यास चौकशी होईल; भवानीपूरमध्ये शुभेंदू 15,000 मतांनी जिंकले होते

कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीशी संबंधित सर्व महत्त्वाचे पुरावे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने निकालातील गैरव्यवहाराच्या आरोपांवर सुनावणी करताना सांगितले की, EVM, VVPAT, CCTV फुटेज आणि इतर संबंधित नोंदी जतन केल्या जाव्यात. न्यायालयाने म्हटले – गरज पडल्यास या सर्व पुराव्यांची तपासणी केली जाईल. यासोबतच न्यायमूर्ती गौरांग कांत यांनी शेखावाटी मेमोरियल…

Read More

Sunetra Pawar CM? Supriya Sules Statement Sparks 2029 Political Buzz

सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मी घालेन, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व . जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा बारामतीतील…

Read More

नवले पूल परिसरात आंदोलनावर बंदी:पुणे पोलिस आयुक्तांचे आदेश, कायदा आणि सुव्यवस्थेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय

मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (२ मे) सायंकाळी नवले पूल परिसरात रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे मुंबई…

Read More

‘वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर 11 जून रोजी लॉन्च होईल:विंदू दारा सिंग म्हणाले- मजनू, उदय नाही, पण अनेक नवीन सरप्राइज

मल्टीस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ मधून अक्षय कुमार आणि दिशा पाटनी यांच्यासोबत ‘ऊंचा लंबा कद फॉरएवर’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात विंदू दारा सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी एका खास संवादात या चित्रपटाबद्दल रंजक माहिती शेअर करत सांगितले की, ‘हा फक्त एक चित्रपट नाही, तर भारतीय सिनेमाचा महाकुंभ आहे. गेल्या…

Read More

रक्ताच्या नात्याला काळिमा:जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काटा काढला; चाकूने सपासप वार करून हत्या

धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरात माणुसकीला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका सख्ख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षांच्या पुतण्याचा खून केला आहे. विलास शेळके असे आरोपीचे नाव असून त्याने सुजित शेळके या तरुणावर चाकूने वार करत जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके आणि त्याचा पुतण्या सुजित शेळके यांच्या कुटुंबात जमिनीच्या व्यवहारावरून…

Read More

विदर्भात आज पावसाचा इशारा:पुढील आठवड्यात राज्यभर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असला, तरी गेल्या काही दिवसांतील धुव्वाधार पावसाने सर्व कसर भरून काढली आहे. सध्यातरी राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. मात्र, असे असले तरी भारतीय हवामान विभागाने आज विदर्भासाठी पावसाचा महत्त्वाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मुंबईकरांसह…

Read More