खरातच्या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा पत्नीचा दावा:कल्पना खरातने सोडली पतीची साथ; अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता न्यायालयात आज भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आरोपी अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीत कल्पना खरात हिने आपल्या पतीच्या कथित गैरप्रकारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. तिच्या वकिलांनी सादर केलेल्या मुद्द्यांमुळे या प्रकरणाला नवे…