Headlines

तुकाराम मुंढे पॅटर्नचा धडाका:'मिसलीडिंग' जाहिराती देणारे ब्रँड आणि कलाकार रडारवर, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मोठे पाऊल

आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच पहिल्या दिवसापासून ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या दोनच दिवसांत मुंढे यांनी अवैध गुटखा आणि भेसळखोरांविरुद्ध मोहिमेचा धडाका लावला असून, आता त्यांचा मोर्चा ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींकडे वळला आहे. ब्रँडच्या नावाखाली मोठमोठी आश्वासने…

Read More

टरबूज खाऊन मृत्यू प्रकरणात नवा खुलासा:मृताच्या अंतर्गत अवयवांना 'हिरवट' रंग; न्यायवैद्यक चाचणीत घातक विषबाधा झाल्याचे स्पष्ट

मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृत्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक नवी माहिती पुढे आली आहे. प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत मृतांच्या महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांना हिरवट रंग आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रकार अत्यंत घातक विषबाधा किंवा एखाद्या षडयंत्राचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू…

Read More

कार्तिक आर्यन अभिनीत स्पोर्ट्स ड्रामामध्ये 'बजरंगी भाईजान' सारखे इमोशन:बनावट बर्फवृष्टीनंतर आता खऱ्या काश्मीरमध्ये कबीर खान शूटिंग करणार

कबीर खान त्यांच्या नवीन चित्रपटात पुन्हा कौटुंबिक भावना आणि मुलांशी संबंधित प्रकारात परत येत आहेत. चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे आणि कथा एका मुलाच्या आणि एका प्रौढ पात्राच्या नात्याभोवती फिरते. सूत्रांनुसार, चित्रपटाचा टोन बऱ्याच अंशी सलमान खान अभिनित ‘बजरंगी भाईजान’ सारखा भावनिक आवाहन असलेला ठेवण्यात आला आहे. निर्माते हा चित्रपट मोठ्या व्हीएफएक्स किंवा भव्य…

Read More

जुन्नर-आंबेगावमध्ये अतिवृष्टी; पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू:धबधबे, गडकिल्ले, घाटमाथ्यावर जाण्यास मनाई; 13 रस्तेही बंद

जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धबधबे, घाटमाथा, गडकिल्ले आणि इतर पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन हे उपाय योजण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार, जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा (दऱ्याघाट), माळशेज घाट, कांचन धबधबा (हातवीज), रिव्हर्स…

Read More

1500 आसन क्षमतेचा अत्याधुनिक डिजिटल कीर्तन हॉल अंतिम टप्प्यात:संत एकनाथ महाराज मंदिर परिसर हायटेक होणार‎

संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीतील नाथ मंदिर परिसराचा आता पूर्णपणे कायापालट होत आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येथे महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. सध्या अधिक मास निमित्ताने मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असून राज्य शासनाकडून मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या…

Read More

छेडछाडीच्या वादातून सिन्नरमध्ये खुनी हल्ला‎:दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल‎

शहरातील कानडी मळा परिसरात‎ छेडछाडीच्या कारणावरून दोन गटांमध्ये‎ झालेल्या वादाचे पर्यावसान धारदार ‎शस्त्राने झालेल्या खुनी हल्ल्यात झाले. या‎घटनेत दोन्ही बाजूंचे युवक जखमी झाले‎असून सिन्नर पोलिसांनी दोन्ही गटांच्या‎तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल ‎केले आहेत.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎गोरख विजय सिंग (२४, रा. कानडी‎मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले‎आहे की, संशयित तेजस ऊर्फ सोनू‎बनसोडे याने त्यांच्या नातेवाईक तरुणी व‎महिलेकडे पाहून…

Read More

मेळघाटात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चा यशस्वी प्रयोग:बोअरवेलला नवसंजीवनी; घराच्या छतावरील पाणी थेट भूजलात

मेळघाटातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा एक यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. घराच्या छतावरून वाहून जाणारे पाणी थेट भूजलात पोहोचवल्याने एका बोअरवेलला नवसंजीवनी मिळाली आहे. धारणी शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याने हा जलसंधारणाचा आदर्श घालून दिला आहे. मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई, कोरड्या पडणाऱ्या बोअरवेल्स आणि घटत्या भूजल पातळीची…

Read More

यवतमाळचा आंतरजिल्हा चोरटा वाठोडा पोलिसांच्या जाळ्यात:सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

वाठोडा पोलिसांनी मध्यरात्री एका घरफोडीचा प्रयत्न हाणून पाडला. ‘नाकाबंदी ॲप’च्या मदतीने त्यांनी एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला मुद्देमालासह रंगेहात अटक केली. सुशांत अशोक थूल (वय 30, रा. शिवाजी नगर, राळेगाव, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना काल रात्री वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंदसागर लॉन, माँ चंडिका नगर भागात घडली. बीट मार्शल…

Read More

साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई:वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड

सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा तब्बल ₹30 लाख 60 हजार 520 किमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे (वय 60) व प्रतिक दिलीप काळे (वय 34, दोघे रा. विठ्ठलनगर, वडूज जि. सातारा ) यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

सत्कार झाला, पण चर्चा “त्यागा’च्या मिश्किल कोपरखळीची:4 आमदारांच्या सत्कार सोहळ्यात आ. कोल्हे म्हणाले, सुजयदादांच्या त्यागामुळे माझा नंबर लागला‎

. विधान परिषदेवर गेलेल्या जिल्ह्यातील ४ नवनिर्वाचित आमदारांचा शुक्रवारी झालेला सत्कार सोहळा चांगलाच रंगला. काहीसे शिस्त व गंभीर वाटणाऱ्या राजकीय मंचावर आमदार विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे यांचे आभार मानले. पण ते मानताना त्यांनी “माजी खासदार सुजय विखे यांनी त्याग केला म्हणून आपला नंबर लागला’ हे वक्तव्य उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरले. दरम्यान, सुजय…

Read More