Headlines

आडगाव बुद्रुक येथील बीड बायपासवर‎वाहतूक वळवल्याने अपघातांची मालिका‎:उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडच्या कामामुळे वाहतुकीचा उडाला गोंधळ‎




गेल्या तीन दिवसांपासून हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. वाहतूक अचानक विरुद्ध दिशेने वळवली असून कोणतीही पूर्वसूचना किंवा दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे समोरून येणारी वाहने अचानक दिसतात आणि अपघात टाळणे कठीण होते. प्रशासनाने तात्काळ योग्य उपाययोजना करावी. विजय घोडके , जिल्हा परिषद सदस्य (आडगाव सर्कल) धुळे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपूलाच्या सर्विस रोडचे काम सुरू असल्याने दिशादर्शक फलक न लावता व कुठल्याही प्रकारचे नियोजन न करता एकाच बाजूने वळवलेली वाहतूक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *