![]()
छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज, खडकेश्वर, सिडको-हडको, कॅनॉट प्लेस, गारखेडा परिसर, बीड बायपास, सातारा परिसर, देवळाई परिसर, वाळूजसह शहरातील सर्व भागात बाप्पा विरजमान झालेत. त्यांच्यासमोर सुरू असलेले देखावे पाहण्यासाठी तोबा गर्दी होते आहे. चला, तर मग. तुम्ही सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या गणेशोत्सवाचे दर्शन घ्या. शहरात ठिकठिकाणी विराजमान झालेल्या बाप्पांची नाना रूपे पाहा.
Source link
गणेशोत्सव 2026:शहागंज, औरंगपुऱ्यात देखावे पाहण्यासाठी जनसागर उसळला! तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधील बाप्पाचे हे PHOTO पाहिलेत का?