पैठण15 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

एकीकडे पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडलेले, तर दुसरीकडे दुष्काळाच्या झळांनी ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीही मर्यादित झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत पैठण तालुक्यात संत एकनाथ आणि रेणुकादेवी या दोन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झा