![]()
माजी खासदार इम्तियाज जलील यांचा १० ऑगस्टला वाढदिवस… म्हणून ९ ऑगस्टच्या रात्री ११ वाजेपासूनच इम्तियाज यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, एमआयएम नगरसेवक आणि त्यांचे हितचिंतक त्यांच्या घरी जमू लागले. १२ वाजेच्या ठोक्याला इम्तियाज यांना शुभेच्छा देण्यासाठी लोटालोटी सुरू झाली आणि यावरूनच कार्यकर्त्यांत धक्काबुक्की आणि नंतर हाणामारी झाली. काही कार्यकर्त्यांनी एका एमआयएम नगरसेवकाला चोप दिला. मात्र प्रकरण वाढू नये म्हणून इम्तियाज जलील यांनी मध्यस्थी करत कार्यकर्ते आणि नगरसेवकांतील वाद मिटवला. लेटनाईट अपडेट माजी खासदार इम्तियाज जलील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सिडको एऩ१२ येथील मन्नत बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
Source link
संभाजीनगरात इम्तियाज यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी:कार्यकर्त्यांत हाणामारी, लोटालोट करताना वाद, नगरसेवकाला मारहाण