![]()
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील श्री गिरिजापती महादेव (गौरीहर) मंदिर हे सुमारे सातशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपणारे प्राचीन देवस्थान म्हणून ओळखले जाते. बहामनी काळात इ.स. १३५० च्या आसपास या मंदिराची उभारणी झाल्याचे नमूद केले जाते. त्यामुळे नातेपुत
.
इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा
आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याने परिसर भक्तिमय