Headlines

सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ, 72,150 वर व्यवहार सुरू:निफ्टीमध्येही 50 अंकांची वाढ; बँकिंग आणि IT शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी




शेअर बाजारात आज म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी तेजी आहे. सेन्सेक्स २०० अंकांहून अधिक वाढीसह ७२,१५०च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही ५० अंकांहून अधिक वाढ झाली असून, तो २२,४००वर व्यवहार करत आहे. बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आज अधिक खरेदी होत आहे. आशियाई बाजारांमध्ये आज घसरण अमेरिकी बाजारात १२ ऑक्टोबर रोजी संमिश्र व्यवहार परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) 7 दिवसांत 24 हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकले टीप: FIIs आणि DIIs यांच्या निव्वळ खरेदी-विक्रीचे आकडे कोटी रुपयांत आहेत. काल बाजारात घसरण झाली होती यापूर्वी काल म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स 548 अंकांनी घसरून 71,925 वर बंद झाला होता. निफ्टीमध्येही 157 अंकांची घसरण झाली आणि तो 22,363 वर बंद झाला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *