Headlines

सोयगावात महिला शेतकऱ्यांना सुरक्षा किट:प्रमाणपत्रे व पशुधनासाठी औषधांचे वाटप, सोयगाव पंचायत समितीत जागतिक महिला शेतकरी दिन उत्साहात झाला साजरा‎



सेवा संकल्प अभियानांतर्गत सोयगाव पंचायत समितीच्या वतीने ‘जागतिक महिला शेतकरी दिना’चे औचित्य साधून महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी महिला शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट, महिला शेतकरी प्रमाणपत्रे आणि पशुधनासाठी आवश्यक औषधे व

.

पशुधन विकास अधिकारी शरद पवार यांनी चारा टंचाईच्या काळात पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि पुरेशा चाऱ्यासाठी ‘मुरघास निर्मिती’ करण्याचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी साहाय्यक गटविकास अधिकारी अमोल जगताप, साहाय्यक प्रशासन अधिकारी आनंद पैठणे, उमेद विभागाचे सत्यविजय राठोड, सज्जन बिलारी, ऋषिकेश देशमुख, निलेश खोडके यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *