![]()
सांगली येथील श्री गणपती पंचायतन संस्थानचे मंगळवेढ्यातील चोखामेळा चौकात श्री गणेश मंदिर असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शुक्रवारी सायंकाळी कार्तिक संकष्टीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी उशीरापर्यंत मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील शेक
.
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी कार्तिकी संकष्टीनिमित्त बाजार चौकातील श्री गणेश मंदिरात शुक्रवारी सायंकाळी दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.