Headlines

Women protest at Mahavitaran to remove 33 KV line

मोहोळ शहरातील बागवान नगर आणि अहिल्यानगर परिसरात घरावरील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मंगळवारी (१६ एप्रिल) महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सकाळपासून ठ . दि. १५ एप्रिल रोजी बागवान नगरमधील लक्ष्मी विजय आदलिंगे (वय ३२) या यात्रेनिमित्त घराच्या स्लॅबवर स्वच्छता करत…

Read More

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी नामंजूर:पास होण्यासाठी 352 मते हवी होती, मिळाली 298; मोदी सरकार विधेयक मंजूर करण्यात पहिल्यांदाच अपयशी

महिला आरक्षणाशी संबंधित संविधानाचे 131 वे दुरुस्ती विधेयक सरकार लोकसभेत मंजूर करू शकले नाही. यात संसदेच्या 543 जागा वाढवून 850 करण्याचा प्रस्ताव होता. लोकसभेत विधेयकावर 21 तास चर्चा झाल्यानंतर मतदान झाले. उपस्थित 528 खासदारांनी मतदान केले. बाजूने 298, विरोधात 230 मते पडली. विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. 528 चे दोन तृतीयांश 352…

Read More

अशोकराव खाल्लेल्या मीठाला जागायला शिका:पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, महाराष्ट्र काँग्रेसचा अशोक चव्हाणांवर हल्ला

महाराष्ट्र काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खाल्लेल्या मीठाला जागायला शिकले पाहिजे. पाठीचा कणा थोडा तरी मजबूत राखला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती लोकसभेत नामंजूर फेटाळल्यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली…

Read More

उद्धव ठाकरे धर्मांतर प्रकरणावर मूग गिळून गप्प का?:ॲक्सिस बँकेत धर्मांतर नाही तर लैंगिक छळाची चौकशी झाली- नवनाथ बन

अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत धर्मातरांचा प्रकार झाला होता असे सांगितले नाही तर लैंगिक छळाचे प्रकरण झाले होते आणि या प्रकरणी रितसर चौकशी केल्याचे सांगितले. लैंगिक छळाबद्दलच बोलायचे झाले तर पाटकर फाईल्समध्ये तुम्ही एका महिलेबद्दल काय बोलला, त्यांच्यावर कसा अन्याय केला, हे पाटकर फाईल्समध्ये महाराष्ट्राने ऐकले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

Gold Price Update; Sona Chandi cha Bhav Aaj Ka (18 April 2026)

Marathi News Business Gold Price Update; Sona Chandi Cha Bhav Aaj Ka (18 April 2026) | Bhopal Jaipur Gold Rate Today नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली. सोने 1,328 रुपयांनी वाढून 1.52 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. यापूर्वी ते गेल्या आठवड्यात म्हणजेच 10 एप्रिल, शुक्रवारी 1.50 लाख रुपयांवर…

Read More

पुण्यात वकिलाकडून महिला सेक्रेटरीची निर्घृण हत्या:पत्नी अन् अल्पवयीन मुलीसह भाजप विधी शाखा अध्यक्ष अटकेत

पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय…

Read More

कुल्लूमध्ये गाडीवर कोसळल्या मोठमोठ्या दरडी:चालकाने पळून जीव वाचवला, पावसामुळे भूस्खलन, आज-उद्या 5 जिल्ह्यांमध्ये वादळाचा यलो अलर्ट

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण येथे आज सकाळी भूस्खलन झाले. त्याचा ढिगारा आणि खडक रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीवर पडले, ज्यामुळे गाडीचा चक्काचूर झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भूस्खलनाची ही घटना बरशैणी घट्टीगड पॉईंटवर घडली आहे. सांगितले जात आहे की, डोंगरावरून आधी थोडा ढिगारा खाली पडला. त्यानंतर चालक गाडीतून बाहेर पळाला. बघता बघता मोठे मोठे खडकही…

Read More

एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा

अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. शरद पोंक्षे यांनी नांदेड येथे आयोजित परशुराम तजोत्सव व्याख्यानमालेत…

Read More

वेळापुरमध्ये पालखी सोहळा आणि शिवाचार्यांची मिरवणूक उत्साहात:वेळापूरचे मुक्तेश्वर शिवाचार्य यांच्या अमृत महोत्सव‎

वेळापूर (ता. माळशिरस) येथील श्री बृहन्मठ या वीरशैव लिंगायत धर्मातील मोठ्या मठांपैकी एक असलेल्या मठाचे मुक्तेश्वर शिवाचार्य यांचा अमृत महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम आणि भव्य मिरवणुकीने साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त मठाचे शिवाचार्य सदाशिव यांनी ३ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी ध्वजारोहणाने शुभारंभ झाला. गुरुगादीस रुद्राभिषेक, गणेशयाग व महारुद्रयाग स्वाहाकार, भजन-कीर्तन, संगीत आणि…

Read More

महात्मा फुले यांचे बहुजन वर्गाच्या उन्नतीसाठीचे योगदान अतुलनीय:महात्मा फुले जयंती कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन‎

“क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला नवदिशा दिली आणि समतेचा मार्ग दाखवला,” असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले. . क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथील माळी गल्ली येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत…

Read More