Headlines

लासूर स्टेशन परिसरात पूर्वमशागतीला वेग:शेतकऱ्यांकडून बांधबंदिस्ती सुरू, ट्रॅक्टरने नांगरणी सुरू, बैलजोडीने नांगरणीचे चित्र दुर्मिळ‎

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, शिल्लेगाव, माळीवाडगावसह ग्रामीण भागातील शेतकरी आता खरीप पेरणीच्या तयारीला लागले असून शेतशिवारात मशागत करण्याची घाई मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तालुक्यात सर्वत्र ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. रब्बी हंगामातील पिके घेऊन आता शेतकरी खरीप पेरणीकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. परिसरात बैलजोडीकडून नांगरणीचे चित्र दुर्मिळ झाल्याचे दिसून आले. शेतीमधील…

Read More

कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात रंगला सत्कार सोहळा‎:विद्यार्थ्यांनी स्वतःला पैलू पाडत सिद्ध करणे हीच खरी गुणवत्ता- सागर जाधव

यश मिळवणे म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला ओझे न समजता सातत्य ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून स्वतःला सिद्ध करणे, हीच खरी गुणवत्ता आहे, असे प्रतिपादन जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांनी केले. येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता १० वी) आपल्या उज्ज्वल यशाची…

Read More

पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ देऊ नका:मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश; दिंडोरी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा‎

तालुक्यातील मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांना सतर्क राहून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीस उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, मुख्याधिकारी…

Read More

AIMIM नगरसेवकाच्या घर-कार्यालयावर बुलडोझर:मतीन पटेलवर नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय बुधवारी सकाळी बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केली आहे. पोलिसांनुसार, आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता असा दावा करण्यात आला. यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत…

Read More

जायखेडा-ताहाराबाद रस्ता रुंदीकरणात अडथळा नसलेल्या झाडांचाही गेला बळी:शेकडो वर्षांची वृक्षसंपदा संपवली; जायखेड्यात संतापाची लाट‎

बागलाण तालुक्यातील जायखेडा ते ताहाराबाद मार्गावरील रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी शेकडो वर्षे जुनी वृक्षसंपदा निर्दयीपणे जमीनदोस्त करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या वृक्षसंहाराकडे वन विभाग आणि सार्वजनि . आंबा, वड, पिंपळ, कडुलिंब यांसारखी पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची झाडे मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक झाडे रस्त्याच्या कामात अडथळा ठरत नसतानाही त्यांची…

Read More

Prashant Pise India Ambassador Oman

Marathi News National Prashant Pise India Ambassador Oman | PM Modi Europe Visit May 13 Current Affairs 50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी 4 देशांच्या दौऱ्यावर जाणार 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चार युरोपीय देशांच्या दौऱ्यावर जाणार…

Read More

ताहाराबाद वनक्षेत्रात एका आठवड्यात 3 आगीच्या घटना:मोहळांगी, पिंपळकोठे आणि जाड वनक्षेत्रास आग‎

ताहाराबाद वनपरीक्षेत्र हद्दीतील मोहळांगी, जाड व पिंपळकोठे येथे आठवडाभरात तीन आगीच्या घटना घडल्या. यात मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान झाले आहे. अनेक वन्यप्राण्याचा होळपळून मृत्यू झाल्याचे समजते. ताहाराबाद वन परीक्षेत्र हद्दीतील दि. ५ रोजी मोहळांगी येथील जंगलास आग लागली वन कर्मचाऱ्यांनी स्थानिका़च्या मदतीने चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले. चार तासांत आग विझविण्यात यश आले. ४ हेक्टर…

Read More

290 patients underwent eye examination at GPS Mitra Parivar camp in Paladhi; 96 patients left for Panvel for cataract surgery

पाळधी2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाळधी जीपीएस मित्र परिवारातर्फे रविवारी भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. यात २९० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात ९६ जण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, ते पनवेलला रवाना झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील Source link

Read More

आदिवासी वाड्या-वस्त्यांवर 47 पाणी टाक्यांचे वितरण:चांदवडमध्ये टंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम; 5 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या‎

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या ५ हजार लिटर क्षमतेच्या ४७ एचडीपीई पाण्याच्या टाक्यांचे मंगळवारी (दि. १२) आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. येथील पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात चांदवड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील विविध आदिवासी वाड्या-वस्त्यांसाठी या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील…

Read More

राहुल म्हणाले- विरोधी पक्षनेता रबर स्टॅम्प नाही:CBI संचालक निवडीवर असहमती, पंतप्रधानांच्या घरी बैठक; म्हटले- उमेदवारांचे तपशील दिले नाहीत

राहुल गांधींनी मंगळवारी पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या बैठकीत नवीन सीबीआय संचालकांच्या निवडीवर आपली असहमती दर्शवली आहे. राहुल गांधींनी आरोप केला की, निवडीसाठी दिलेल्या 69 उमेदवारांच्या यादीची माहिती उपलब्ध करून दिली नाही. राहुल म्हणाले- सीबीआय संचालकांची निवड प्रक्रिया केवळ एक औपचारिकता बनवण्यात आली आहे. मी या पक्षपाती कामात सहभागी होऊन माझ्या संवैधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही. पण…

Read More