Headlines

झिपरू अण्णा महाराजांची आज पालखी मिरवणूक:मंदिरात काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसाद वाटप

नशिराबाद | ग्रामदैवत झिपरू अण्णा महाराजांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त ११ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक, पूजन होईल. नंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. परंपरेप्रमाणे संत गजानन महाराज मंदिरात पालखी, श्री पादुकांचे पूजन व दोन्ही संतांची भेट होईल. रामपेठमार्गे साती बाजार, खालची आळीमार्गे…

Read More

बालरंग कायर्क्रमात पाच कला सादर करत ५० चिमुकल्यांचे अनोखे फ्यूजन:संगीत, नृत्य, गाणी, तबला वादनासह विविध बालगीते सादर

प्रतिनिधी | जळगाव स्वानंद कलायत्री व स्वरवेध फाउंडेशनतर्फे १५ वर्षांआतील मुलांचा ‘बालरंग’ कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात शनिवारी पार पडला. त्यात ५० चिमुकल्या कलाकारांनी पाच कला सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात निशा जैन व पंडित संजय पत्की यांनी नटराज पूजन व दीप प्रज्वलनाने केली. त्यानंतर अपूर्वा वाणी, भागवत पाटील, पुष्कराज वाणी यांनी मान्यवरांना गौरवले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ज्योत से…

Read More

congress claims MeitY block rahul gandhi instagram Reel with Tamil nadu cm Vijay

Marathi News National Congress Claims MeitY Block Rahul Gandhi Instagram Reel With Tamil Nadu Cm Vijay नवी दिल्ली/चेन्नई19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेसने दावा केला की इंस्टाग्रामने राहुल गांधींची ती रील आणि फोटो पोस्ट ब्लॉक केली आहे, ज्यात ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत दिसत होते. काँग्रेसने याचे कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नियमांना सांगितले. मात्र,…

Read More

फरहाना भट्ट ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये दिसणार:म्हणाली- खरी लढाई स्पर्धकांशी नाही, स्वतःच्या भीतीशी असते

बिग बॉस 19 ची फर्स्ट रनर-अप राहिलेली फरहाना भट्ट लवकरच ‘खतरों के खिलाडी 15’ या टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. यावेळी शोची थीम ‘डर का नया दौर’ (भीतीचा नवा टप्पा) अशी ठेवण्यात आली आहे, ज्यात जुने स्पर्धक आणि नवीन चेहऱ्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळेल. दैनिक भास्करसोबतच्या खास संवादात फरहानाने तिच्या भीतीबद्दल, संघर्षाबद्दल आणि लोकांच्या टोमण्यांबद्दल सांगितले….

Read More

मी अशोक खरातला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते:दुसरी बाजू माहीत नव्हती, रूपाली चाकणकरांचा एसआयटीसमोर दावा

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची काल नाशिक येथे विशेष तपास पथकाकडून (SIT) तब्बल ६ तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत खरातशी असलेल्या संबंधांचा शोध घेतला. दरम्यान, रूपाली…

Read More

न्याहारी माता डोंगराला आग; दोन हजार झाडांचे नुकसान:वनविभाग व नागरिकांनी तासभर प्रयत्नांनी विझवली आग

प्रतिनिधी | दिंडोरी दिंडोरी वनपरिक्षेत्रातील कोराटे येथील न्याहारी माता डोंगराला शनिवारी (दि. ९) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत सुमारे २५ एकर परिसर भस्मसात झाला असून जवळपास दोन हजार झाडांचे नुकसान झाले आहे. या आगीत डोंगरावरील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला. वनविभाग आणि स्थानिक निसर्गप्रेमी नागरिकांनी जीवाची बाजी लावत तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात आणला. या उन्हाळ्यात न्याहारी…

Read More

अमानतपूरवाडीत महाराणा प्रताप‎जयंती विविध उपक्रमांनी साजरी‎:प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन

प्रतिनिधी | बोर दहेगाव वैजापूर तालुक्यातील अमानतपूरवाडी येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी राणा प्रताप कमेटी व ग्रामस्थांच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी राणा प्रताप कमिटीचे अध्यक्ष प्रथमेश राजू डूमाले, सचिव प्रतापसिंह रमेशसिंह डूमाले, पोलिस पाटील प्रवीण डूमाले, राजू ताटू, उदयसिंग डूमाले,…

Read More

सिल्लोडला महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने अभिवादन:नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

प्रतिनिधी | सिल्लोड शहरातील महाराणा प्रताप सिंह चौक येथे अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार सत्तार म्हणाले, स्वाभिमान, पराक्रम आणि मातृभूमीप्रती निष्ठा यांचे प्रतीक असलेले महाराणा प्रताप सिंह यांचे कार्य व…

Read More

Heatwave Alert Rajasthan MP | Barmer 46°C; UP Temp Rises

भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात पुन्हा एकदा उष्णतेची लाट परतली आहे. रविवारी राजस्थानमधील बाडमेर, जैसलमेर आणि फलोदी येथे तापमान 46°C च्या वर पोहोचले आहे. बाडमेर हे सर्वात उष्ण शहर राहिले, येथे 46.7°C तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाच्या मते, राजस्थान आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा (हीट वेव्ह) इशारा आहे. रतलाममध्ये दिवसाचे…

Read More

अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स-ॲपेचा ‎अपघात; १ तास वाहतूक कोंडी‎:दोन जण गंभीर जखमी, ३ दिवसांत तिसऱ्यांदा घडला अपघात‎

प्रतिनिधी | फर्दापूर अजिंठा घाटातील अपघाताची मालिका सुरूच असून, शुक्रवार आणि शनिवारनंतर पुन्हा रविवारी घाटात ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक ॲपेचा समोरासमोर अपघात झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगावला दाखल केले आहे. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. अजिंठा घाटात रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडुन ट्रॅव्हल्स…

Read More