Headlines

रस्त्यावरील भेगेमुळे अपघात; युवक ठार‎:रस्त्यावर अनेक ठिकाणी‎भेगा, सिमेंटचे थर ‘जैसे थे’‎

प्रतिनिधी | खुलताबाद फुलंब्री महामार्गावरील सुलतानपूर शिवारात शनिवारी सायंकाळी सिमेंट रस्त्याला पडलेल्या धोकादायक भेगेत दुचाकीचे चाक अडकल्याने झालेल्या अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. निखील अंबादास पवार (१८, रा. चौका, ता. फुलंब्री) असे मृत तरुणाचे नाव आहे. निखिलने नुकतीच नवीन दुचाकी खरेदी केली होती. नवीन वाहन घेतल्याचा आनंद साजरा करत तो शनिवारी सायंकाळी…

Read More

दहा वर्षे अपघातमुक्त सेवा; एसटी चालक जालिंदर डघळे यांचा सन्मान:प्रामाणिकपणा, शिस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेसाठी डघळेंचा गौरव‎

प्रतिनिधी | खंडाळा सध्याच्या धावत्या युगात अपघात टाळणे अवघड असले तरी सुरक्षितता आणि सावधगिरी बाळगल्यास ते निश्चितच कमी केले जाऊ शकतात. सध्याची जीवनशैली, वाहनांची वाढती संख्या आणि घाई गडबड यांमुळे रस्ते अपघातांचा धोका वाढला असला तरी प्रवाशांची काळजी घेत दहा वर्षांत उत्कृष्ट सेवा बजावल्याचा प्रत्यय वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील जालिंदर डघळे (चालक) परिवहन महामंडळ वैजापूर…

Read More

PM Modis Gujarat Visit, Roadshow & Public Meeting

Marathi News National Somnath Temple 75th Anniversary: PM Modis Gujarat Visit, Roadshow & Public Meeting जामनगर16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान मोदी आज सोमनाथ मंदिराला भेट देतील. ते वैदिक मंत्रोच्चारासह 11 तीर्थांच्या पाण्याने देवाला अभिषेक करतील. त्यानंतर कलश आणि ध्वज पूजेमध्ये सहभागी होतील. कलश 90 मीटर उंच क्रेनच्या साहाय्याने मंदिराच्या शिखरावर पोहोचवला जाईल. मंदिराच्या पुनर्बांधणीला 75…

Read More

पोलिस दलात कार्यरत राहून दोघे बनले पीएसआय‎:उत्कर्ष मोहरे लेफ्टनंटपदी पाचपीरवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने तीन जणांचा सत्कार‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन मनाशी जिद्द असेल तर‌ नशीब बदलायला वेळ लागत नाही. याचा प्रत्यय पाचपीरवाडीतील तीन तरुणांनी दाखवला आहे. पाचपीरवाडीतील शेतकरी पुत्र अनिल गिरजाराम नायमने आणि सुनील विठ्ठल जंघाळे या दोघांची पोलिस कर्मचारी ते पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. दोघेही पोलीस दलात कार्यरत असताना कर्तव्य सांभाळून त्यांनी एमपीएससी परिक्षेत यश मिळवले. तर गावातील उत्कर्ष…

Read More

मिरची पिकास नजर लागू नये म्हणून ‎शेतात माणसासारखे हुबेहूब बुजगावणे:साकारलेले हे बुजगावणे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे‎

शेतात पिकांचे पाखरांपासून व वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बुजगावणे उभे करण्याची पद्धत जुनी आहे. भोकरदन तालुक्यातील वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी फकीरबा वाघ यांनी मात्र मिरचीच्या पिकाला कुणाची वाईट नजर लागू नये म्हणून माणसासारखे हुबेहूब दिसणारे बुजगावणे शेतात उभे केले. हे बुजगावणे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे. भोकरदन तालुका मिरची उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. यंदा…

Read More

लाडसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी:प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

लाडसावंगी | येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्य झामसिंग बाम्हणावत यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ​या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य ​रमेश शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष…

Read More

केरळमध्ये लवकरच मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा, वेणुगोपाल राहुल यांची पसंती:काँग्रेस नेते म्हणाले- आमच्याकडे मोदी-शहा सर्व निर्णय घेतील, अशी व्यवस्था नाही

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची केरळचे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती के.सी. वेणुगोपाल आहेत. सूत्रांनुसार, राहुल यांनी दिल्लीत वेणुगोपाल यांची एकट्याने भेट घेतली. अशा परिस्थितीत पक्ष लवकरच मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याची घोषणा करू शकतो. वेणुगोपाल सध्या अलाप्पुझा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. केरळच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी भाजपवर निशाणा साधला. चेन्निथला…

Read More

सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात:२००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येत आनंद लुटला

आमठाणा| सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सण २००६ से २००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येत कासोद येथील गजानन लॉन्स येथे गेट-टुगेदरचा आनंद लुटला. अनेक वर्षानंतर जुन्या मित्र मैत्रिणींची भेट झाल्याने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री अशोक गरुड उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून…

Read More

खुलताबादेतील शेतकऱ्यांचा आता‎चिखलातून जाण्याचा प्रश्न मिटला‎:कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळ्यात पाणंद रस्त्यांचे आमदार बंब यांच्या हस्ते भूमिपूजन‎

प्रतिनिधी| खुलताबाद ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची नस असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र, आता कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळा येथील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. या कामांमुळे केवळ रस्तेच तयार होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या…

Read More

महानिबंध स्पर्धा म्हणजे महापुरुषांचे‎विचार मनामध्ये रुजवण्याचा उपक्रम‎:मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन, कन्नडला विजेत्यांचा गौरव‎

प्रतिनिधी | कन्नड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महानिबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे महापुरुषांचे विचार डोक्यात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्टेट फायनान्सचे संचालक मिलिंग पाटील यांनी येथे केले. कन्नड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित…

Read More