Headlines

गडकरी, दादोजी कोंडदेव पुतळ्यांच्या पुनर्स्थापनेची मागणी:सकल ब्राह्मण समाजाने पुण्याच्या महापौरांना दिले निवेदन

श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी आणि गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाने केली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना निवेदन देण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानातून गडकरींचा पुतळा हटवण्यात आला होता, तर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हलवण्यात आला होता. या निवेदनात, छत्रपती संभाजी…

Read More

कॉकरोच जनता पार्टीचे X खाते सध्या बंदच राहील:दिल्ली उच्च न्यायालयाने सरकार आणि X ला नोटीस दिली, 4 आठवड्यांत उत्तर मागितले

दिल्ली उच्च न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या याचिकेवर केंद्र सरकार आणि X ला नोटीस बजावली आहे. दिपके यांनी CJP चे X खाते ब्लॉक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. सध्या तरी खाते पुन्हा सुरू करण्याचा अंतरिम आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी सरकारची बाजू ऐकणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने…

Read More

"सुवर्णद्वीप" पुस्तकाचे ६ जून रोजी प्रकाशन:प्राचीन भारत-इंडोनेशिया संबंधांवर टाकणार प्रकाश

प्राचीन भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध उलगडणाऱ्या “सुवर्णद्वीप – हिंदू बुद्धिस्ट किंगडम्स ऑफ एन्शंट इंडोनेशिया” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन ६ जून रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती पुस्तकाच्या लेखिका ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की “सुवर्णद्वीप – हिंदू बुद्धिस्ट किंगडम्स ऑफ एन्शंट…

Read More

डिझेलसोबत पेट्रोलची लिंकींग:पेट्रोलपंप चालकांची तक्रार; जिल्हाधिकाऱ्यांच्या अत्यावश्‍यक सेवेसाठी इंधन देण्याच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात काही पेट्रोलपंपावर डिझेल देण्यासाठी कंपनीकडून पेट्रोलची लिंकींग केल्या जात असल्याची तक्रार काही पेट्रोलपंप चालकांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली आहे. जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवेसाठी तातडीने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्हयातील नालेगाव येथील एका गरोदर महिलेला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. केवळ इंधन नसल्याने रुग्णवाहिका…

Read More

'स्मार्ट मीटर' लावण्यासाठी महावितरणची नवी खेळी:मीटर स्लो किंवा नादुरुस्त ठरवून ग्राहकांवर दबाव; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा आरोप

वीज वितरण कंपनीने गत काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. या प्रकरणी अनेक ग्राहकांना त्यांच्या वीज वापरात कोणताही मोठा बदल नसताना त्यांचे मीटर तपासण्यासाठी पथके पाठवली जात आहेत. विशेषतः मीटर स्लो किंवा नादुरुस्त ठरवून या प्रकरणी ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने…

Read More

सावधान! वीज चमकताना त्वरित उकिडवे बसा:वीज चमकताना डोक्याचे केस उभे राहिल्यास खबरदारी घ्या, हवामान विभागाचा 'अलर्ट'

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आकाशीय विजेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना महत्त्वाचा ‘अलर्ट’ जारी केला आहे. पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, भारतात दरवर्षी विजेच्या धक्क्याने २,५०० हून अधिक नागरिकांचा बळी जातो. या पार्श्वभूमीवर, नागपूर हवामान विभागाने विशेष मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. हवामान विभागाने विजेच्या तीव्रतेबद्दल माहिती दिली आहे. आकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये १० लाख ते १…

Read More

रुग्णांची आर्थिक लुट झाल्यास गंभीर परिणाम:शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय सेंटर चालकास जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमआरआय विभागात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सेंटर चालकाला चांगलेच फटकारले. रुग्णांची लुट झाल्यास गंभीर परिणाम होतील असा सज्जड दम त्यांनी दिला. त्यानंतर सेंटर चालकाच्या वरिष्ठांनी माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला. हिंगोली येथील रहिवासी वसंत यांनी त्यांची…

Read More

Prakash Ambedkar Slams Air Force Use for NEET Exam; Calls it BJPs Failure

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेसाठी हवाई दलाचा वापर करण्यास कडाडून विरोध केला आहे. भारतीय हवाई दल हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अस्तित्वात आहे, ते भाजपचा नाकर . केंद्र सरकारने नीट पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट हवाई दलाची मदत घेण्याच्या मुद्यावर गांभिर्याने विचार सुरू केला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावानुसार, हवाई…

Read More

सेनगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले:दोन जणांवर गुन्हा दाखल; 7.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सेनगाव ते गोरेगाव मार्गावर सेनगाव पोलिसांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले असून याप्रकरणी दोन जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस विभागाने कंबर कसली असून स्थानिक १३ पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहे. या पथकांना दररोज किती…

Read More

मोठी बातमी:शरद पवारांचा एक फोन अन् पुण्यात उमेदवारी फायनल; विधान परिषदेसाठी श्रीकांत पाटील मैदानात, पवारांचा मास्टरस्ट्रोक

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत महत्त्वाच्या राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अखेर आपला उमेदवार निश्चित केला आहे. पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः फोन करून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचं…

Read More