Headlines

बिबट्याच्या दहशतीचे झाले ‘रसवंतीगृह’:आळेफाटा परिसरात हटके व्यवसायाची चर्चा‎

आळेफाटा व्यवसायाला नाव देताना अनेकदा देव किंवा कुटुंबीयांच्या नावाचा आधार घेतला जातो. मात्र, जुन्नर-आंबेगाव पट्ट्यातील बिबट्याच्या दहशतीलाच एका कल्पक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाची ओळख बनवले आहे. आळेफाटा-शिरूर मार्गावर सुरू झालेल्या ‘बिबट्या रसवंतीगृह’ या नावाने सध्या संपूर्ण परिसरात मोठी उत्सुकता निर्माण केली असून, उसाच्या रसासोबतच या नावाची गोडीही चर्चिली जात आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पारनेर या…

Read More

"फिरोदिया युनायटेड' व "गुलमोहर'ची अंतिम फेरीत धडक:उपांत्य फेरीतील सामन्यांत रंगला फुटबॉलचा थरार, नगरकरांची वाढली गर्दी‎

शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला मैदानावर सुरू असलेल्या ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीचे सामने अत्यंत रंगतदार व चुरशीचे झाले. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीतील लढतींमध्ये फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लब या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. आता या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे. उपांत्य फेरीतील पहिला…

Read More

India successfully tests ICBM Agni missile with MIRV system DRDO

भुवनेश्वर6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने शुक्रवारी ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र चाचणी केंद्रातून अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. DRDO ने शनिवारी ही माहिती दिली. या क्षेपणास्त्रामध्ये मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड री-एंट्री व्हेईकल (MIRV) प्रणाली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे एकाच वेळी अनेक अणुबॉम्ब वाहून नेता येतात. तसेच, एकाच वेळी अनेक…

Read More

कुर्डूवाडीत ख्रिश्चन दफनभूमीची दुरवस्था:मंजूर 20 लाखांचा निधी स्वार्थापोटी वळवला; संरक्षण भिंतीअभावी थडग्यांची विटंबना‎

कुर्डूवाडी शहरातील ख्रिश्चन समाजाच्या दोन स्मशानभूमी सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे मरणयातना सोसत आहेत. बार्शी रोडवरील १०८ वर्षांचा इतिहास लाभलेली जुनी दफनभूमी असो वा करमाळा रोडवरील नवीन दफनभूमी, दोन्ही ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल . भोसरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०२२-२३ मध्ये ख्रिश्चन स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे हा…

Read More

'पती पत्नी और वो 2' स्टार्सनी दिल्या रिलेशनशिप टिप्स:सारा म्हणाली- परफेक्ट पतीवर संशय येईल, वामिका-रकुलने सांगितले नात्यांचे खरे ग्रीन फ्लॅग

‘पती पत्नी और वो 2’ या चित्रपटात आयुष्मान खुराना प्रजापती पांडे नावाच्या एका पतीच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याला खूप समजूतदार, विश्वासार्ह आणि कुटुंबाला महत्त्व देणारा दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या याच नातेसंबंधांच्या पैलूवर दैनिक भास्करशी खास बातचीत करताना वामिका गब्बी, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांनी आपले विचार मोकळेपणाने मांडले. संवादादरम्यान, तिन्ही अभिनेत्रींनी निष्ठावान…

Read More

सभागृहाचे नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करा:सभागृहाच्या टिपू सुलतान नावावरून वादाचे संकेत‎

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला देण्यात आलेले ‘टिपू सुलतान’ हे नाव बदलण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली असून, याबाबत संघटनांनी जिल्हाधिकारी व स्थायी समिती सभापतींना निवेदनही िदले. सभागृहाला स्वराज्यरक्षक ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली आहे. निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून देण्यात आले. महापालकेमध्ये जून २०१२ रोजी सभा झाली होती. या…

Read More

बाभुळगावात छत्रपती शिवराय समाधान शिबिराची सांगता

महसूल विभागाच्या वतीने बाभुळगाव मंडळात ८ मे रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र राजस्व समाधान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण ५ हजार ८१० लाभार्थींना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. तसेच, नागरिकांच्या तक्रारी व अर्ज स्वीकारून त्यांच्या तक्रारी तात्काळ निराकरण करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक तहसील कार्यालय परिसरात सकाळी ९ वाजता…

Read More

अहमदाबादच्या कुटुंबाचे लंडनला पाठवण्याच्या नावाखाली अपहरण:दुबईला पोहोचल्यानंतर संपर्क तुटला; एजंटने मुलाचा फोटो पाठवून ₹1 कोटी मागितले

गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणारे एक कुटुंब बेकायदेशीरपणे लंडनला जाण्याच्या नावाखाली एजंटांच्या जाळ्यात अडकले. पती, पत्नी आणि त्यांचे दोन मुलगे 20 एप्रिल रोजी घरातून निघाले होते, पण दुबईला पोहोचल्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. कुटुंबीयांचा आरोप आहे की, एजंटने चौघांना ओलीस ठेवले आहे आणि त्यांना सोडण्याच्या बदल्यात 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली जात आहे. आरोपींनी कुटुंबाला घाबरवण्यासाठी एका…

Read More

अशोक खरात प्रकरण:रूपाली चाकणकर आज नाशिकमध्ये SIT समोर हजर होणार; वकिलांसह पुण्याहून रवाना

राज्यभरात खळबळ माजवून देणाऱ्या अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात आज एक महत्त्वपूर्ण वळण मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर आज नाशिकमधील विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून, सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास त्या एसआयटी कार्यालयात पोहोचण्याची…

Read More

गवळीशिवरा येथील पंचमी उत्सवाची सांगता

गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथील श्री महारुद्र मारुती संस्थानच्या पंचमी महोत्सवाची सांगता गुरुवारी बोहड्याने झाली. या पंचमी उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली होती. पाच दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात झाली. यावर्षी पंचमी उत्सवाचे यजमान रामदास लक्ष्मण गवळी होते. या भाविकाने एक दिवस पंचमी उत्सवाचा खर्च करून नवस पूर्ण केला. तसेच लोकनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांना…

Read More