सटाण्यात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त ढोलताशांच्या गजरात 5 तास मिरवणूक:फटाक्यांची आतषबाजी, घोषणांनी शहर दुमदुमले; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
. धडपड मंचच्या वतीने राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. शहरातील खांबेकर खुंट येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इतिहासतज्ञ नारायणराव क्षीरसागर यांच्या हस्ते आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात महाराणा प्रताप यांच्या भव्य कट आऊटचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्याला आणि राष्ट्रप्रेमाला उजाळा दिला. या…