Headlines

नशामुक्त भारत अभियान:राज्यस्तरीय निबंध, चित्रकला अन् रील्स स्पर्धा; 21 जूनपर्यंत मोफत नावनोंदणीचे आवाहन

अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत या स्पर्धा घेण्यात येणार असून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात…

Read More

'कोणासोबत झोपणार नाही तर रिप्लेस करतील':संचिता उगले आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री आंचल खुराणाने टीव्ही इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

22 वर्षांची टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणानंतर अभिनेत्री आंचल खुरानाने टीव्ही उद्योगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, “एका अभिनेत्रीने आत्महत्या केली. चॅनलला टीआरपी हवा आहे, निर्मात्याला बजेट वाचवायचे आहे आणि प्रेक्षकांना मनोरंजन हवे आहे. पण यामागे एका अभिनेत्याला कोणत्या परिस्थितीतून जावे लागते, याचा तुम्ही कधी…

Read More

सांगोला महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून रास्ता रोकोचा इशारा:माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील थेट कार्यालयात धडकले‎

सांगोला शहर आणि तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने सध्या खरिपाच्या पेरण्या लांबणीवर चालल्या आहेत. भूजल पातळी खालावल्याने तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने तालुक्यात शेतकरी आणि पशुपालकांना भारनियमनाचा धक्का दिल्याने सोमवार दि. १५ जून रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील चांगलेच आक्रमक झाले. वाढत्या भारनियमनाविरोधात त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन थेट महावितरणच्या…

Read More

नागपूर विधान परिषदेत मोठा ट्विस्ट!:शरद पवार गटाचे 6 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा

नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या गोटात मोठी खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे हिंगणा नगरपंचायतीतील तब्बल सहा नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, हे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची आणि त्यांनी सत्ताधारी पक्षाकडे झुकते माप दिल्याची कुजबूज सुरू झाल्याने नागपूर विधान परिषद…

Read More

संतवाणी, अन् वीरगीतांनी रंगली मैफल:बार्शीत अवधूत गांधी यांच्या भक्ती-शक्ती संगम मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ, सोलापूर यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बार्शी शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रख्यात लोकगायक अवधूत गांधी यांच्या ‘भक्ती-शक्ती संगम’ या सांगीतिक कार्यक्रमाला बार्शीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. . बार्शीतील लिंगायत बोर्डिंग येथे झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रारंभी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करत त्यांच्या शौर्य, विचार, आदर्श आणि इतिहासाचे स्मरण केले. यावेळी स्मारक…

Read More

पुण्यात कौटुंबिक छळाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या:शुक्रवार पेठेतील घटना, पत्नी, मुलगा अन् मुलीवर गुन्हा दाखल

पुण्यात पत्नी, मुलगा आणि मुलीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवार पेठेत घडली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव मनोहर पायगुडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी मनीषा उर्फ मंगल, मुलगी स्मृती आणि मुलगा रोहित यांच्याविरुद्ध खडक पोलिस…

Read More

चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर:वडेट्टीवार-धानोरकर गट पुन्हा आमनेसामने; गटनेता बदलण्यासाठी 16 नगरसेवक विभागीय आयुक्तांच्या दारी

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही अंतर्गत गटबाजीमुळे महापौरपद गमावणाऱ्या काँग्रेसमधील वाद आता पूर्णपणे विकोपाला गेला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्षाने आता उघड बंडाचे रूप घेतले आहे. धानोरकर गटाचे १६ नगरसेवक विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवण्यासाठी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेणार आहेत….

Read More

Ayodhya.The Congress will submit a formal complaint to the police today regarding the donation theft case;

Marathi News National Ayodhya.The Congress Will Submit A Formal Complaint To The Police Today Regarding The Donation Theft Case; अयोध्या1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरात देणगी चोरी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी विशेष तपास पथक (SIT) सकाळी 11 वाजता तपासासाठी मंदिरात पोहोचले. त्यांच्यासोबत अयोध्या जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी आणि डॉ. गौरव…

Read More

कंत्राटदारांच्या आरोपांनी खळबळ:'आमदारांना 10%, अधिकाऱ्यांना 15%, मंत्रालयात वेगळा हिस्सा'; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटांमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या पहिल्याच अधिवेशनात ठेकेदारांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय कामांच्या ठेक्यांसाठी आमदार, अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयातील विविध स्तरांवर तब्बल 56 टक्के रक्कम कमिशन व इतर खर्चात जाते, असा गंभीर आरोप ठेकेदारांनी जाहीरपणे केला….

Read More

श्वान चावल्याने तरुणाने दगड मारला, श्वानाचा मृत्यू:डोक्यात दगड घालणाऱ्या तरुणाविरुद्ध खडकी पोलिसात गुन्हा दाखल

बोपोडी भागात श्वान चावल्याने एका तरुणाने दगड मारून श्वानाला ठार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलम शेख (वय 27, रा. तेली चाळ, जुना मुंबई-पुणे रस्ता, बोपोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. जीवन भीमसेन सोनवणे (वय 52, रा. तेली चाळ, जुना मुंबई-पुणे रस्ता,…

Read More