Headlines

यूपीमध्ये वादळ आणि वीज कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू:एमपीमध्ये रुग्णवाहिकेवर झाड पडले; राजस्थानसह 9 राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय

देशातील 8 राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय आहे. राजस्थानसह 9 राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशात शनिवारी संध्याकाळी भोपाळसह 4 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. इटारसीमध्ये वादळानंतर रुग्णवाहिकेवर झाड कोसळले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा, झाडे तुटून पडली. जत्रेचे मुख्य प्रवेशद्वार उखडले. यूपीमध्ये वादळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या अपघातांमध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला. उन्नाव आणि गाझीपूरमध्ये वीज कोसळून दोन…

Read More

भाडे न देता मित्राने खोली सोडली, धमकीमुळे मध्यस्थीची आत्महत्या:रांजणगाव शेणपुंजीतील घटना; घरमालकाने सर्वांसमोर अपमान केल्याने घेतला गळफास

मित्राला मध्यस्थीने भाड्याने खोली घेऊन दिली. मात्र, मित्राने मालकाला भाड्याचे पैसे न देता खोली रिकामी केली. घरमालकाने मध्यस्थी केलेल्या तरुणाकडे भाड्याचे पैसे मागत सर्वांसमोर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या अपमानामुळे तासाभरात तरुणाने घरी फॅनला साडीच् . महारुद्र बळीराम राऊत (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करीत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मित्र…

Read More

‘मयू, हे मला मारत घेऊन चालले आहेत, मला वाचव’:वेरूळचे शिक्षक बोरसे यांची शेवटची ही आर्त हाक असल्याचा मुलीचा " दिव्य मराठी''कडे खुलासा‎

‘माझ्या वडिलांनी फक्त माणुसकीच्या नात्याने वाद काय सुरू आहे ते विचारले. पोलिसांना तुमचे आयडी कार्ड दाखवा अशी विनंती केली. बस, याच गोष्टीमुळे पोलिसांचा इगो दुखावला गेला. त्यांनी वडिलांना तेथेच कानशिलात लगावली. त्यानंतर गाडीत कोंबून मारत नेले. आम्ही त्यांना गाडीतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला आणि आईलाही रस्त्यावर फरफटत नेण्यात आले. वडिलांचे शेवटचे शब्द माझ्या…

Read More

200 हून अधिक तरुणांना थेट नोकरी:अभोणा महाविद्यालयात नामांकित कंपन्यांनी घेतल्या मुलाखती‎

डांग सेवा मंडळ, नाशिक आणि रेसोनन्स एंटरप्रेन्युअरशिप अँड एम्प्लॉयबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभोणा येथील डॉ. विजय बीडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात ग्रामीण भागातील २०० हून अधिक युवक-युवतींची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रोजगार मेळाव्यात पियाजिओ, टाटा मोटर्स, महिंद्रा…

Read More

व्यसनाचे केंद्र बनत आहे ईशान्येकडील राज्य मिझोरम:म्यानमारमधून नशेचे थेट घरपोच वितरण, 3 वर्षांत सुमारे 4000 किलो ड्रग्ज जप्त

रात्रीचे साधारण साडेअकरा वाजले आहेत. मिझोरमची राजधानी आयझॉलमध्ये पारा घसरत आहे आणि रस्ते जवळजवळ निर्मनुष्य आहेत. पण, या शांततेत साधे कपडे घातलेले काही तरुण हातात टॉर्च आणि लाकडी काठ्या घेऊन दिसले. विचारल्यावर कळले की हे पोलीस नसून, ‘यंग मिझो असोसिएशन’ (YMA) चे स्वयंसेवक आहेत, जे राज्यात पसरत असलेल्या म्यानमारच्या ‘आईस’ नावाच्या सिंथेटिक ड्रग्जपासून पुढच्या पिढीला…

Read More

5.50 कोटींची जलजीवन योजना रखडली:साकोराकर तहानलेलेच, दूषित पाणीपुरवठा आणि अनियमिततेच्या आरोपांनी योजना वादात‎

नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गावाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ‘हर घर जल’चे स्वप्न अद्याप अपूर्णच राहिले आहे. निकृष्ट कामे, वारंवार फुटणारी पाइपलाइन, दूषित पाणीपुरवठा आणि…

Read More

वैजापूर तहसील, बोकुड जळगाव, चितेगाव येथे स्वच्छता अभियान:जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद‎

स्वच्छ, सुंदर आणि निरोगी समाज घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी (१३ जुन) जिल्ह्यात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. व मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांनी तर पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव, चितेगाव येथे ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून परिसर चकाचक केला. सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे…

Read More

पाणीटंचाई:तोडणीच्या तोंडावर विहिरींनी गाठला तळ; मिरची उत्पादक शेतकरी संकटात

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अनाड, पिंपळदरी, बाळापूर, मुकपाठ, गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवना, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई व जळकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक पिकांना फाटा देत मोठ्या आशेने मिरची व आले पिकांची लागवड केली. मात्र, विहिरींनी तळ गाठल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. एप्रिल-मे महिन्याच्या सुरुवातीला लागवड केलेले मिरची पीक आता काही…

Read More

New global platform for seed systems, important decisions at BRICS Agriculture Ministers’ Conference

Marathi News National New Global Platform For Seed Systems, Important Decisions At BRICS Agriculture Ministers’ Conference इंदूर32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ब्रिक्स देशांनी अन्न सुरक्षा, शेतकऱ्यांचे हक्क, डिजिटल शेती आणि हवामान बदलास अनुकूल शेतीबाबत अनेक संयुक्त उपक्रमांची घोषणा शनिवारी केली. यामध्ये शेतकऱ्यांचे हक्क आणि बियाणे प्रणालीतील पारंपरिक ज्ञानाचे रक्षण करण्यासाठी एका नवीन जागतिक मंचाची स्थापना करण्याच्या…

Read More

शिक्षक मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार:खासदार संदीपान भुमरे, वेरूळ येथे घेतली बोरसे कुटुंबाची भेट‎

येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या कुटुंबीयांची खासदार संदीपान भुमरे यांनी शनिवारी भेट घेतली. हा केवळ अपघात नसून पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी सुरुवातीला ८ तासांत अटकेचे आश्वासन दिले होते. मात्र २४ तास उलटूनही कारवाई शून्य असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरेश बोरसे हे…

Read More