Headlines

Police raid Abhishek Banerjee’s house at 2 am, Banerjee alleges that the police broke the gate and entered the house.

Marathi News National Police Raid Abhishek Banerjee’s House At 2 Am, Banerjee Alleges That The Police Broke The Gate And Entered The House. काेलकाता2 तासांपूर्वी कॉपी लिंक कोलकात्यात शुक्रवारच्या मध्यरात्री २ वाजता पोलिसांनी तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घरावर छापा टाकला. पोलिस अधिकारी आत गेले, तर जवान गेटबाहेर पहारा देत राहिले. ही मोहीम…

Read More

जून मध्यावर आला तरी तापमानातील उष्मा कायम:खबरदारी घेण्याची गरज, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची रोजच होतेय होरपळ, सूचनांवर लक्ष ठेवावे‎

जून महिना अर्धा संपत आला तरीही उन्हाचा चटका कमी झालेला नाही. एक-दोन दिवसांचे अपवाद सोडले, तर गेल्या आठवडाभरापासून पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परिणामी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे. . दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यंदा काहीसा रेंगाळल्यामुळे १ ते १३ जून या कालावधीत तापमानाचा…

Read More

भटके आणि विमुक्त समाजाच्या‎प्रगती शिवाय देश महासत्ता नाही‎:डॉ. अरुण जाधव यांचे सोलापूर तसेच धाराशिवमध्ये स्वागत‎

इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला असला तरी आमच्या नशिबी गुन्हेगारीचा कलंक लागला असल्याची खंत भटके विमुक्त समाज राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी व्यक्त केली. मुशाफिरी यात्रेअंतर्गत राज्यातील भटके विमुक्त समाजातील शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व संविधानाने दिलेले मूलभूत हक्क व अधिकारासाठी घरगणना व जनगणना करणे ही काळाची गरज आहे, भटक्या, विमुक्त…

Read More

पवार म्हणाले, चर्चा नको, मागणी मान्य करा‎:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोनवर दोनदा चर्चेचे आवाहन, आ. रोहित पवारांचा नकार‎

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज (शनिवार) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. विविध संघटना, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची गर्दी आंदोलनस्थळी पाहायला मिळाली. आ. रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशी किसान सभेचे अजित नवले, खा. निलेश लंके,…

Read More

बिहार शिपाई भरती परीक्षा- स्टेशनवर विद्यार्थ्यांची तोडफोड-दगडफेक:ट्रेन्स थांबवल्या, पोलिसांचा हवेत गोळीबार; व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ

आजपासून बिहारमध्ये शिपाई भरती परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावर उमेदवारांनी रेल्वे गाड्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने संतापून रेल्वे रुळांवर आंदोलन केले. संतप्त विद्यार्थ्यांनी अनेक गाड्या थांबवल्या. दगडफेक केली आणि परीक्षा विशेष गाडीची तोडफोडही केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पाटणाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन यांनी सांगितले की, मध्यरात्रीच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की काही लोक…

Read More

वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी राहण्याची गरज‎:नगरसेवक निखील वारे यांचे प्रतिपादन, विविध 100 प्रजातींच्या वृक्षांची भेट

पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देणारा आदर्श उपक्रम म्हणून मनपा उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक निखिल वारे यांनी १०० वृक्षांची भेट देत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेला अधिक गती मिळणार असून शहरामध्ये वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभारण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी…

Read More

"शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक‎परिस्थितीशी जुळवून घ्यावे''‎:ज्ञानसंपदा विद्यालयात आयोजित कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. “सु-मन’ या कार्यशाळेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण पद्धतीतील तर्कशुद्ध विचार मांडत, शैक्षणिक पार्श्वभूमी, बदलत्या शिक्षण पद्धतीत अध्यापन करताना बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे यावर भर दिला. स्वातंत्र्यपूर्व शिक्षण, तेव्हाची शिक्षणाची गरज, त्या…

Read More

भगवंत सेवेसाठी अंत:करणातील भक्तिभावाला सर्वाधिक महत्व:हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रतिपादन, भाविकांची गर्दी‎

भगवंताच्या सेवेत भाव सर्वात महत्त्वाचा असून भावपूर्वक केलेली सेवाच भगवंताला प्रिय असते, असे प्रतिपादन हभप महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासे बुद्रूक येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम येथे वद्य एकादशी व श्री पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज व सकल देवतांच्या पूजा-आरतीने झाली. त्यानंतर…

Read More

मुत्सद्देगिरी:फ्रान्ससोबत 12 करार शक्य; राफेलचा सोर्स कोड घेण्यावरही होणार चर्चा, सव्वातीन लाख कोटींचा करार, दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ घेणार निर्णय

Marathi News National 12 Agreements Possible With France; Discussions Will Also Be Held On Getting Rafale Source Code, Agreement Worth Rs 3.25 Lakh Crore, Cabinet Will Take Decision After The Visit मुकेश कौशिक | नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक ६ दिवसांच्या परदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी दोनदा फ्रान्सला पोहोचतील. ते फ्रान्समधील नीस, इव्हियन आणि पॅरिस या…

Read More

हिट अँड रन:हायवाची महाविद्यालयीन तरूणींच्या मोपेडला धडक; एक ठार, दोघी जखमी, चालक पसार, सातारा परिसरातील घटना

हायवाने 3 मैत्रिणी जात असलेल्या मोपेडला धडक दिली. यात अंगावरून चाक गेल्याने एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 मैत्रिणी जखमी झाल्या. घटना घडूनही हायवाचालक घटनास्थळी थांबला नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत कुणीही चालक ठाण्यात आला नसल्याची माहिती आहे. हा प्रकार 13 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर हायवेवरील आयआरबी पेट्रोल पंपाजवळ घडला. प्रतीक्षा…

Read More