Headlines

कर्जमाफीतील जाचक अटींवर किसान सभेचा कृषी मंत्र्यांकडे आक्षेप:देवस्थान जमीन प्रश्नी आंदोलनाचा इशारा; 12 लाख शेतकरी लाभापासून वंचित

अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पुण्यात राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सन 2019 मधील कर्जमाफी योजनेतील जाचक अटी, नुकतीच जाहीर झालेली कर्जमाफी आणि देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा नवीन मसुदा यांवर किसान सभेने तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. मागण्यांची त्वरित…

Read More

उपमुख्यमंत्री पवार यांनी 'पुणे ग्रँड टूर' तयारीचा आढावा घेतला:स्पर्धेसाठी नियामक परिषद स्थापन करण्याचे निर्देश दिले

उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या आगामी पर्वाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्पर्धेचा दर्जा आणि व्याप्ती वाढवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. तसेच, स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्याचे निर्देशही दिले. ही आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे…

Read More

चर्चा विलीनीकरणाची, तयारी राजकीय महाभूकंपाची?:शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह TMCला ऑफर! काय होणार देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम?

भारताच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचे प्रादेशिक पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ किंवा त्यांच्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे खरोखरच घडले, तर देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होतील. या सर्व संभाव्य राजकीय घडामोडींचा आणि इतिहासाचा घेतलेला…

Read More

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम:40 संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या वतीने देवगिरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सारथीच्या ४० संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘सारथी’ संस्थेतर्फे 26 मे ते 25 जून 2026 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 ते…

Read More

गोदावरी पाटबंधारे कार्यालय नांदेडला हलवले, संभाजीनगरात महामोर्चा:राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; हजारो नागरिक रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर येथून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कार्यालय नांदेडला हलवल्याच्या निषेधार्थ आज, १२ जून रोजी शहरात महामोर्चा काढण्यात आला. कोणत्याही कॅबिनेट मंजुरीविना हे कार्यालय हलवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सेव्हन हिल उड्डाणपूल ते गोदावरी पाटबंधारे कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चामुळे जालना रोडवर मोठी वाहतूक कोंडी…

Read More

बेरोजगारीमुळे मुलांची जबाबदारी टाळता येणार नाही:नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय, पित्याची याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे की, अल्पवयीन मुलांचे पालनपोषण करणे ही पित्याची केवळ कायदेशीरच नव्हे, तर नैतिक जबाबदारी आहे. केवळ बेरोजगारी किंवा उत्पन्नाचे साधन नाही, हे कारण पुढे करून वडील आपल्या मुलांच्या संगोपनाच्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत. न्यायमूर्ती एम. एम. नेर्लीकर यांनी एका पित्याची याचिका फेटाळताना हा आदेश…

Read More

पहिल्या टप्प्यात 37.52 लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप सुरू:पशुसंवर्धन आयुक्तांचे लसीकरण मोहीम गतिमान करण्याचे आवाहन

राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी २०२६-२७ वर्षासाठी आवश्यक गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे जिल्हानिहाय वाटप सुरू करण्यात आले आहे. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. या लसमात्रांचे उत्पादन पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे…

Read More

370 रुपयांची बिर्याणी अन् अश्लील टिप्पण्या भोवल्या:कॉमेडियन प्रणित मोरेसह तिघांवर गुन्हा; वादावरुन मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

सोशल मीडियावर प्रेक्षकसंख्या आणि आर्थिक फायद्यासाठी महिला तसेच मृतदेहाबद्दल अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करणे स्टँडअप कॉमेडियन्सला चांगलेच भोवले आहे. ‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र शब्दांत…

Read More

Sachin Tendulkar Plays Cricket In-Flight With Daughter Sara; Says Attitude is Key

Marathi News National Sachin Tendulkar Plays Cricket In Flight With Daughter Sara; Says Attitude Is Key क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अवघ्या तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारा सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत विमानात क्रिकेट खेळताना दिसला. भारताच्या या 53 वर्षीय माजी फलंदाजाने शुक्रवारी याचा 31 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. तो म्हणाला –…

Read More

उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार:रवी राणांचा मोठा दावा, राष्ट्रवादीबाबतही मोठं वक्तव्य; शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर

राज्यात विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच महाविकास आघाडीतील संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना नवं वळण मिळालं आहे. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा केला आहे. अमरावतीत माध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले…

Read More