Headlines

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची आरती व दुग्धाभिषेक:सटाण्यात शिवतीर्थावर शिवराज्याभिषेक दिनी विविध उपक्रम‎

राष्ट्र सेविका समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ येथे शिवराज्याभिषेक दिन (हिंदू साम्राज्य दिन) साजरा करण्यात आला. यावेळी शिवतिर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास गंगाजल व दुग्धाभिषेक करून नंदकिशोर शेवाळे व हेडा दापत्याच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. परिमल जोशी यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीती,…

Read More

Literary artists painted the text of ‘Appa’s letter’

. इयत्ता दहावीच्या मराठी विषयातील ‘आप्पांचे पत्र’ हा पाठ विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे समजावा आणि पत्रलेखनाचे महत्त्व पटावे, यासाठी नाशिकचे साहित्यिक व सूत्रसंचालक दत्ता कोठावदे यांनी जानकाई विद्यालयात पोस्टमनचा पोशाख परिधान करून सायकलवरून आगमन करत पाठाचे भावपूर्ण व नाट्यपूर्ण सादरीकरण केले. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. पोस्टमनच्या भूमिकेतून ‘आप्पांचे पत्र’ वाचताना त्यांनी आवाजातील…

Read More

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान:दळवटमध्ये शेतकऱ्यांना शेती साहित्य वाटप; 100 टक्के अनुदानावर तूर बियाणे, 150 खतांच्या गोण्यांचे वितरण‎

दळवट येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला आणि कडधान्य उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य योजनेतंर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात परिसरातील निवडक शेतकऱ्यांना नाममात्र दरात अथवा १०० टक्के अनुदानावर तूर बियाणे मिनी किट आणि खतांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व साहित्याचे वाटप आमदार नितीन…

Read More

Indias Nav-Tech Success: First Satellite-Based Landing

Marathi News National Indias Nav Tech Success: First Satellite Based Landing | June 29 Current Affairs 2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. कोटक महिंद्रा बँकेचे MD आणि CEO अशोक वासवानी पदावरून पायउतार होतील कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी…

Read More

पित्याच्या अपघाती मृत्यूनंतर मुलांचा अवयवदानाचा निर्णय:ओझरच्या मंडलिक कुटुंबाचा समाजापुढे आदर्श

ओझर येथील संजय मारुती मंडलिक (४६) यांचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी हाेऊन ‘ब्रेन डेड’ असा मृत्यू झाला. या या दुःखाच्या प्रसंगातही त्यांच्या रोशन (२०) आणि भूषण (१६), या मुलंनी आपल्या वडिलांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ५ जणांना नवीन जीवन मिळाले आहे. समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगितल्यानंतर संजय मंडलिक यांचे यकृत,…

Read More

पैठणला काँग्रेस पक्षाचे ‘संघटन सृजन अभियान':काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून साजरा केला जल्लोष

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पैठण शहर काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी जाहीर करताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. पक्ष संघटना अधिक बळकट व गतिमान करण्याच्या उद्देशाने सध्या राज्यभर संघटन सृजन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत…

Read More

गंगापूर येथील शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जाधव बिनविरोध:निवड होताच पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला

तालुक्यातील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या गंगापूर तालुका सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जगन्नाथराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत व्हाईस चेअरमनपदी सौ. सुनीता कोटुवार, सचिवपदी संदीप शिरकुले, तर कोषाध्यक्षपदी मीरा गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. शिक्षकनेते मधुकरराव वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजेश हिवाळे आणि मावळते…

Read More

Ketan Agrawal Murder Plot Twist; Siya Goyal & Chetan Chaudharis Role Revealed

पुणे2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर सिया गोयलने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने बसून चेतन चौधरीला इशारा केला. त्यानंतर, मागे चाललेल्या चेतनने केतनला दरीत ढकलून दिले. पोलिसांचे म्हणणे आहे की, केतनने खाली पडताना आपल्याला पकडू नये…

Read More

लासूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेळेत करा:धिम्या गतीमुळे अधिकारी-ठेकेदारांवर आमदार प्रशांत बंब संतापले‎

येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ३४ वरील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाची आमदार प्रशांत बंब यांनी शुक्रवारी पाहणी केली. गेल्या सहा महिन्यांपासून कासवगतीने सुरू असलेल्या या कामावर आमदार बंब यांनी संताप व्यक्त करत, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. लासूर रेल्वे क्रॉसिंगवरून दररोज वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही संबंधित यंत्रणा मात्र…

Read More

पैठणमध्ये शाळेलगत देशी-विदेशी दारूची दुकाने:शालेय विद्यार्थी, भाविकांना त्रास; मद्यविक्रीची दुकाने शहराबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी‎

ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या पैठण शहरातील शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात सर्रास सुरू असलेल्या देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मद्यविक्री केंद्रांसमोर पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत उघडपणे चालणारे मद्यप्राशन, मद्यप्यांचा आरडाओरडा, वाहनांची बेशिस्त पार्किंग आणि हुल्लडबाजीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिणामी, परिसरातील महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच दर्शनासाठी…

Read More