Headlines

रणवीर सिंगला सुनील शेट्टीचे समर्थन:म्हटले- तुम्ही कोण कोणालाही बंदी घालणारे, हा अधिकार कोणालाही नाही; जाणून घ्या काय आहे प्रकरण

डॉन 3 वादात सुनील शेट्टीने रणवीर सिंगचा बचाव केला आहे. चित्रपट सोडल्याच्या तक्रारीनंतर त्याच्यावर FWICE (फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉयज) द्वारे बंदी घालण्यात आली होती. म्हणजे, वाद संपेपर्यंत फेडरेशनशी संबंधित कोणतीही व्यक्ती त्यांच्यासोबत काम करू शकत नव्हती. यावर सुनील शेट्टीचे म्हणणे आहे की, कोणालाही कोणत्याही अभिनेत्यावर बंदी घालण्याचा अधिकार नाही. त्याचे म्हणणे आहे की,…

Read More

EPFO-3.0, आता UPI-ATM मधून PFचे पैसे काढता येतील:75% पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा; आधार OTP द्वारे पडताळणी; खास ATM कार्ड मिळतील

एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) आपल्या सदस्यांसाठी ‘EPFO 3.0’ हे मोठे डिजिटल अपग्रेड लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत, पीएफ खातेधारक आता UPI आणि ATM द्वारेही आपले पैसे काढू शकतील. ही नवीन प्रणाली जून महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. EPFO ने अद्याप UPI किंवा ATM व्यवहारांसाठी स्वतंत्रपणे कोणतीही पैसे काढण्याची मर्यादा (विड्रॉल लिमिट) जाहीर…

Read More

सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत:टीईटी पेपरफुटीनंतर अंबादास दानवे कडाडले, सरकारच्या कारभारावर उठवले प्रश्नचिन्ह

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पेपर फुटीनंतर आता महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देखील पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच लीक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ मोठी कारवाई केली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतचे अधिकृत…

Read More

मेधा कुलकर्णींकडे 'नासकी वृत्ती' म्हणून पाहिलं जातंय:अभिमन्यू पवार भेद करत नाहीत, वाद मेधा कुलकर्णींच्या हेकेखोर स्वभावामुळेच- रुपाली ठोंबरे

भाजपा खासदार मेधा कुलकर्णी या नेहमी जातीयवाद आणि धर्मभेद करत समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत सहानुभूती घेण्याची सवय झाली असून त्या स्वतः जातीयवादात अडकल्या आहेत. त्यांनी सर्वांना एकत्रित घेऊन विकासाचे राजकारण केले पाहिजे. सध्या त्यांच्याकडे एक ‘नासकी वृत्ती’ म्हणून पाहिले जात आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील…

Read More

ब्रेकिंग न्यूज:उद्या होणारी TET परीक्षा रद्द, ठाण्यात पेपर फुटल्यामुळे निर्णय

ठाण्यात पेपरफुटीमुळे उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत… Source link

Read More

विजय वडेट्टीवारांचा शर्मिष्ठा मुखर्जींवर टीका:म्हणाले- प्रणबदांची भूमिका देशाला माहिती, त्यांच्या नावाचा आधार घेत मोदींचे कौतुक करणे निरर्थक

माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या विधानांवरून आणि लेखनावरून आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वादात राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी उडी घेत शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “प्रणब मुखर्जी यांची विचारसरणी आणि भूमिका संपूर्ण देशाला…

Read More

सोनिया गांधी म्हणाल्या- गाझात मुलांना संपवण्याचा प्रयत्न:भारत एकटा मौन बाळगून; जग इस्रायलपासून दूर जात आहे, भारत जवळ जातोय

काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाच्या जून २०२६ च्या अहवालात म्हटले आहे की, इस्रायल गाझामधील पॅलेस्टिनींचे अस्तित्व संपवण्याच्या उद्देशाने मुलांना लक्ष्य करत आहे. इतका गंभीर अहवाल आल्यानंतरही मोदी सरकार गप्प आहे.’ सोनिया गांधी यांनी लिहिले की,…

Read More

Sanjay Rauts Yavatmal Attack: Rebel MPs Sold for 50 Crore

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकतीच शिंदे गटात प्रवेश करत बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आज यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत . 50 कोटींचा ‘बाजार’ आणि खासदाराची किंमत सभेचे ठिकाण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा संदर्भ देत राऊत यांनी बंडखोर खासदाराची…

Read More

Bavankule Backs Naingre Patil On Sangh Remarks; Reacts to Thackeray-Fadnavis Flight

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानाने झालेला प् . प्रवासी विमानाने प्रवास करणे हे एक आदर्श उदाहरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी नुकताच एका प्रवासी विमानाने एकत्र प्रवास केला….

Read More

सिया गोयलच्या कुटुंबीयांची लोणावळा पोलिसांकडून कसून चौकशी:केतन अग्रवाल हत्याकांडात आई, वडील-भाऊ पोलिस ठाण्यात हजर

पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या लोहगड किल्ला हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणाचा तपास अधिक गतिमान झाला आहे. या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल, आई पूजा गोयल आणि वडील प्रवीण गोयल यांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यानुसार हे तिघेही लोणावळा पोलिस…

Read More