विदर्भात 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा:नागपूरसह 4 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
भारत हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भात आगामी २४ ते ४८ तासांत मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागपूरसह चार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलैरोजी नागपूरसह चार जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’…