Headlines

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पर्यटकांवरील हल्ल्यानंतर पोलिसांचा दणका भावली धरण आणि रिसॉर्ट परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिकरोड येथील भागवत कुटुंबावर सोमवारी सायंकाळी काही स्थानिक तरुणांनी…

Read More

डॉक्टरला कोयता दाखवून 50 हजारांची खंडणी:58 गुन्ह्यांतील सराईत आरोपी अटकेत

येरवडा भागात एका डॉक्टरला कोयता दाखवून ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. अमोल जीवराज पिल्ले (वय ४६, रा. जयजवाननगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी पिल्ले याच्याविरुद्ध येरवडा, लक्ष्मीनगर, बंडगार्डन तसेच कर्नाटकातील यादगीर पोलीस…

Read More

भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक:दावा- हॅकर्सनी ब्लूप्रिंट, पुरवठादार आणि इतर नोंदींची माहिती सार्वजनिक केली

भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या कुडनकुलमशी संबंधित हजारो दस्तऐवज लीक झाले आहेत. रॉयटर्सनुसार, ‘वर्ल्ड लीक्स’ या हॅकर्स ग्रुपने हे दस्तऐवज डार्क वेबवर अपलोड केल्याचा दावा केला आहे. यामध्ये पॉवर प्लांटच्या काही भागांचे ब्लूप्रिंट, पुरवठादारांची माहिती आणि इतर रेकॉर्ड सार्वजनिक करण्यात आले आहेत. तामिळनाडूतील कुडनकुलम प्रकल्पात सहभागी असलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपने एका निवेदनात…

Read More

महायुतीकडून लाडक्या बहिणींची फसवणूक:1 लाख 65 हजार कोटींचा हिशोब द्या; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवरून महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी योजनेत पात्रता तपासणी न करता लाभार्थ्यांना पैसे वाटल्याचा आरोप करत, अतिरिक्त ३,५४१ कोटी रुपये नेमके कुठून खर्च करण्यात आले, याचे उत्तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी द्यावे, अशी मागणी केली. अंधारे…

Read More

200 कोटींच्या प्रकल्पात 200 खोल्यांचे हॉस्पिटॅलिटी केंद्र:'हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट प्लॅन'मुळे रिअल इस्टेटला नवी दिशा

पुण्याच्या रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. देशातील आघाडीचे विकासक ‘अरिस्टा डेव्हलपर्स’ आणि ‘सीएलएस’ यांनी भागीदारी करत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रवेश केला आहे. या भागीदारीतून पूर्व पुण्याच्या व्यावसायिक हबमध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक भव्य मिश्र-वापर प्रकल्प उभारला जाणार आहे. मुंबईतील बीकेसी प्रमाणे या प्रकल्पात २०० खोल्यांच्या अत्याधुनिक हॉस्पिटॅलिटी सुविधेचा…

Read More

Aamir Khan Love Jihad Reaction; Gauri Spratt Marriage Row

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. रेडिफ वेबसाइटशी बोलताना आमिर म्हणाला- माझ्या तिन्ही लग्नांमध्ये कोणत्याही पत्नीने धर्म परिवर्तन केलं नाही, कारण ती लग्नं सिव्हिल मॅरेज होती. तिसरी पत्नी गौरी हिंदू नसून ख्रिश्चन आहे. आमिर म्हणाला- माझी…

Read More

श्रीरामपूर सलग चौथ्या दिवशी बंद:वाढत्या गुन्हेगारीवर रोहित पवारांचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूर शहरात सध्या गुन्हेगारीचा कळस झाला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या गोळीबाराच्या चार घटना आणि हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्यासह दोघांच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ सलग चौथ्या दिवशीही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या गंभीर परिस्थितीवरून आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून, आमदार रोहित…

Read More

HDFC Life Q1 FY27 Financial Results; Profit Increases By 12 Percent

देशातील आघाडीची खासगी विमा कंपनी ‘एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स’ (HDFC Life) ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY27 – एप्रिल ते जून 2026) अतिशय उत्तम कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या (Board of Directors) आज झालेल्या बैठकीत या . या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (Profit After Tax – PAT) 12 टक्क्यांनी वाढून 6.1…

Read More

पुणे महानगर क्षेत्रात 'यूडीसीपीआर' लागू:पीएमआरडीए, एमएसआरडीसीच्या 668 चौ.कि.मी. क्षेत्राचा समावेश, विकासाला गती

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विशेष नियोजन क्षेत्रात अखेर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम १५४(१) मधील तरतुदीनुसार हे आदेश जारी केले असून, ते तातडीने अंमलात आले आहेत….

Read More

सर्वांसमोर मांडीवर बसवणारा राघव जुयाल खास मित्र:शहनाज गिल म्हणाली- त्यांचा चित्रपट नक्की बघा, हात पकडल्याने अफेअरची चर्चा

डेटिंगच्या अफवांदरम्यान, शहनाज गिलने राघव जुयालला तिचा खूप जवळचा आणि चांगला मित्र म्हटले. तसेच, तिने लोकांना त्याच्या आगामी चित्रपटाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, अलीकडेच शहनाज गिल आणि राघव जुयालचा एक व्हिडिओ समोर आला होता. यानंतर दोघांच्या अफेअरबद्दल चर्चांना उधाण आले होते. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा शहनाजला राघव जुयालसोबतच्या तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा…

Read More