Headlines

भाजपला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही!:खासदार अस्वस्थ असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण, फोडाफोडीच्या राजकारणावर नवे विधेयक मांडणार

“मर्यादा पुरुषोत्तम रामाने आपल्याला मर्यादा शिकवली. अटलजी, अडवाणीजी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी ज्या राम मंदिरासाठी आयुष्यभर लढा दिला, त्याच राम मंदिरात जर भ्रष्टाचार होत असेल, तर यापेक्षा गलिच्छ काही नाही,” अशा तीव्र शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राम मंदिरातील…

Read More

लखनऊमध्ये फ्लाय दुबईच्या विमानाला पक्षी धडकला:आपत्कालीन लँडिंग करण्यात आली, 163 प्रवासी होते; 6 तासांपासून विमानतळावर उभे

लखनऊमध्ये शनिवारी सकाळी 7:13 वाजता फ्लाय दुबईच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ लँडिंग करताना विमानाला पक्षी धडकला. पायलटने प्रसंगावधान राखून विमानाची सुरक्षित लँडिंग केली. विमानातील सर्व 163 प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षित उतरवण्यात आले. विमानतळ सूत्रांनुसार, दुबईहून लखनऊला येणारे FD-443 हे विमान सकाळी 6:35 वाजता लखनऊला पोहोचायचे होते. खराब हवामानामुळे…

Read More

पालघरमध्ये पुराचे विदारक चित्र:छतावर मृतदेह ठेवून कुटुंबीयांनी काढले पुरात 4 तास, काळीज हेलावून टाकणारी घटना

पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत केळवे रोड परिसरातील देवीपाडा येथे मन हेलावून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. घराभोवती पुराचे पाणी साचल्याने आणि घरात पाणी शिरल्याने एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे तर दूरच, पण तो सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंबीयांना लहान मुलांसह तब्बल चार तास घराच्या छतावर आश्रय घ्यावा…

Read More

मैत्रीण आकांक्षा रंजनच्या संगीत समारंभात आलियाचा परफॉर्मन्स:माही वे गाण्यावर ब्राइड्समेडसोबत थिरकली, जान्हवी कपूर, सोनाक्षीसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित

आलिया भट्टची बेस्टफ्रेंड आणि अभिनेत्री आकांक्षा रंजन लवकरच लग्न करणार आहे. शुक्रवारी मुंबईत तिच्या मेहंदी सेरेमनी आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, वाणी कपूर, गुरू रंधावा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी आलियाने मैत्रिणीसाठी डान्स परफॉर्मन्स दिला. आलिया भट्टने आकांक्षा रंजनची बहीण अनुष्का रंजन, आदित्य सील आणि…

Read More

कलम 155चा गैरवापर, फक्त निलंबन नव्हे, फौजदारी गुन्हे दाखल होणार:जमिनींच्या फेरफारप्रकरणी मोठ्या कारवाईचे चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 155 चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. या प्रकरणातील दोषींवर केवळ निलंबन नव्हे, तर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. बावनकुळे म्हणाले की, महसूल…

Read More

कर्जमाफीची घोषणा झाली, आता अंमलबजावणी करा:रोहित पवारांचा सरकारला इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करण्याची मागणी

“राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील दोन अत्यंत जाचक अटी हटवण्यास सरकारला भाग पाडले, हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. मात्र, केवळ घोषणा करून चालणार नाही, तर या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे. कर्जमाफीची संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक…

Read More

90 च्या दशकातील 'डॉन' बाबा फरजानच्या बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा:21 तासांच्या छापासत्रात 5 कोटींची रोकड, सोन्या-चांदीसह शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर शहरात 90 च्या दशकात आपली मोठी दहशत निर्माण करणाऱ्या आणि गेल्याच महिन्यात निधन झालेल्या ‘डॉन’ बाबा फरजान याच्या मिटमिटा येथील आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने भल्या पहाटे धाडसी छापा टाकला. अत्यंत गोपनीयतेने करण्यात आलेली ही कारवाई तब्बल 21 तास चालली. या छापासत्रात पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले असून, दोन खोल्यांमध्ये सापडलेली कोट्यवधींची रोकड मोजण्यासाठी…

Read More

अयोध्या मंदिरावर टीका करणाऱ्यांनी रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद!:उद्धव ठाकरेंवर शिंदेंची बोचरी टीका, कर्जमाफीवर शरद पवारांनाही कौतुक असल्याचा दावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी कर्जमाफी, उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवसेना संघटनबांधणी आणि विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले. शेतकरी कर्जमाफीतील अटी हटवण्याचा निर्णय हा लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित ‘रामरक्षा’ पठणावर त्यांनी जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे…

Read More

विधान परिषदेचे 5 सदस्य निवृत्त:हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी बाकांवरील अनुभवी चेहरे बाहेर; पावसाळी अधिवेशनात सभागृहाकडून भावपूर्ण निरोप

महाराष्ट्र विधान परिषदेतील 5 सदस्यांची 6 वर्षांची मुदत लवकरच संपुष्टात येत असल्याने, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांना सभागृहाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. या पाचही सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपत आहे. राज्य विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 रोजी नागपूर येथे होणार असल्याने, त्यांना या पावसाळी अधिवेशनातच निरोप देण्यात आला. निवृत्त होणाऱ्यांमध्ये…

Read More

मराठवाडा पुन्हा हादरला:दोन दिवसांपूर्वी 3 जिल्ह्यांत धक्के बसल्यानंतर आज हिंगोलीत 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार हादरा बसला आहे. आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास हिंगोली शहरासह वसमत आणि औंढा नागनाथ परिसरातील जमीन अचानक हादरली. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरच्या (भूमापक केंद्र) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. अचानक घरांचे पत्रे आणि घरातील भांडी वाजू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली…

Read More